why are trees planted alongside highway

रस्त्यांच्या मधोमध का लावली जातात झाडं? कारण खूपच इंटरेस्टिंग 99% लोकांना माहितच नाही

जगातील सर्व देशांमध्ये रस्त्यावर वाहने चालविण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. भारतात रस्ते वाहतुकीसाठी अनेक नियम बनवण्यात आले आहेत. पण रस्त्याच्या मध्यभागी झाडे का लावली जातात हे तुम्हाला माहिती आहे का?

Jan 25, 2025, 10:03 AM IST