धोनी का म्हणाला 'अच्छा तो हम चलते है'?
कसोटी निवृत्तीचा निर्णय महेंद्रसिंग धोनीनं घेतला... हा निर्णय तडकाफडकी घेतल्याची भावना त्याच्या चाहत्यांची आहे. मात्र अत्यंत डोकेबाज कर्णधार अशी ओळख असलेल्या माहिनं हा महत्त्वाचा निर्णय पूर्ण विचाराअंतीच घेतला आहे यात शंका नाही.
Dec 30, 2014, 08:37 PM ISTझी स्पेशल : कडव्या हिंदू राष्ट्रवादातून 'एमआयएम'चा जन्म?
झी स्पेशल : कडव्या हिंदू राष्ट्रवादातून 'एमआयएम'चा जन्म?
Oct 21, 2014, 09:19 PM ISTस्मोकिंगपेक्षा जास्त खतरनाक आहे... खुर्चीत बसणं!
तुम्हाला माहिती आहे का? की, जास्त वेळ खुर्चीमध्ये बसून राहणे हे आपल्या शरीरासाठी हानीकारक आहे. सतत खुर्चीत बसणे ही ‘स्मोकिंग’ पेक्षा ही जास्त वाईट सवय असल्याचे एका सर्वेद्वारे सांगण्यात आले आहे.
Sep 17, 2014, 07:31 PM ISTका लग्न करत नाही प्रियंका चोप्रा?
मुंबईः बॉलिवूडची पिकी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्राचा एक नवा चित्रपट 'मेरीकॉम' लवकरच प्रदर्शित होणार आहे.
याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियंका चोप्रा आली होती. त्यावेळेस प्रियंकाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की, ''तू लग्न केव्हा करणार आहे.'' त्यावेळेस प्रियंकाने उत्तर दिले की, ''तुम्ही अभिनेत्यानाही हा प्रश्न करता की नाही?''
Aug 27, 2014, 09:21 PM ISTshocking रिअल लाइफमध्ये का घाबरते बिपाशा
नवी दिल्लीः ‘राज’ आणि ‘आत्मा’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री बिपाशा बासूला आता खरोखर वास्तविक जीवनात भीती वाटत आहे. याचं कारण बिपाशाला खरोखर ब्रम्हराक्षसांच्या स्वप्न पडत असल्याने भीती वाटत आहे कदाचित यापुढे ती आता हॉरर चित्रपटात काम करताना दिसू शकणार नाही.
Aug 22, 2014, 07:19 PM ISTसारथी कसा झाला महारथी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 01:56 PM IST