तब्बू पत्रकारांच्या 'या' प्रश्नावर भडकली?
बॉलिवूड अभिनेत्री तब्बू पत्रकारांच्या एका प्रश्नावर कायम संतापते.
Jan 24, 2018, 09:37 PM ISTमुंबई | सरकारला पतंजलीचा एवढा पुळका का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 07:59 PM ISTरामगोपाल वर्मा 'या' पॉर्न स्टारसोबत बनवत आहे सिनेमा
फिल्ममेकर रामगोपाल वर्मा यांनी युरोपमध्ये अमेरिकन पॉर्न स्टार मिया मालकोवासोबत एक व्हिडिओ शूट केला आहे.
Jan 11, 2018, 10:07 PM IST... तर यासाठी नाही मिळत तत्काल तिकिट, मोठा घोटाळा उघड
अनेकदा तत्काल तिकिट मिळणं अशक्य होतं ही असुविधेच्या मागे आहे हे खरे कारण?
Dec 28, 2017, 01:09 PM ISTबदामाचे फायदे आणि भिजवूनच का खावे बदाम?
हिवाळ्यात पौष्टिक आहार घ्यावा असं सांगितलं जातं.
Dec 26, 2017, 03:48 PM ISTदिव्याला का आलंय राजकीय महत्त्व... राज, मुख्यमंत्र्यांची सभा...
अजित मांढरे झी मीडीया मुंबई : ठाणे जिल्ह्यातील दिव्याला सध्या राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे सभा घेतली. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिव्यात होते. दिव्यातील प्रभागांची संख्या दोन वरून थेट अकरावर गेल्याने ठाणे महापालिकेतील राजकीय गणितं दिव्यावर अवलंबून आहेत. त्यामुळेच दिवे राजकीय पक्षांच्या आता अजेंड्यावर आले आहे.
Feb 15, 2017, 11:03 PM ISTसत्तेत राहून विरोध करण्याचे खऱे कारण सांगितले उद्धव ठाकरेंनी
आमच्यावर टीका होते की सत्तेत राहून विरोध का करतात. तर याचं खऱं कारण मी आज सांगतो असे सांगून आपल्या विरोधाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अंधेरीतील सभेत स्पष्ट केली.
Feb 9, 2017, 09:25 PM ISTकेदार जाधवची बायको पाहू नाही शकली त्याचं शतक...
भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवार खेळविण्यात आलेल्या पहिलया वन डे सामन्यात ६५ चेंडूत शतक झळकविणाऱ्या केदार जाधवच्या पत्नीला त्याची ही शानदार खेळी पाहता आली नाही.
Jan 16, 2017, 03:57 PM ISTखडसेंनी सरकारी गाडी का वापरली नाही?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2016, 02:01 PM ISTलग्नानंतर एकसारखेच का भासू लागतात पती - पत्नी?
विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल... पण, खरं म्हणजे, आपलं मन अशाच व्यक्तींना स्वीकारतं जे आपल्यासारखं असतं. ज्यांच्या विचारांशी आपले विचार मिळतात...आणि आपल्या भावनांमध्येही बऱ्यापैंकी साम्य असतं.
Jan 30, 2016, 02:59 PM ISTफेसबूकपासून दूर न राहू शकण्याचं कारण
अनेकांनी फेसबूकपासून दूर राहण्याचं अनेक वेळा ठरवलं असेल पण तुम्हाला असं करणं शक्यच झालं नसेल. एक आठवडा होत नाही की तुम्ही फेसबूक प्रोफाईल चेक करताच. असं करणारे तुम्ही एकटेच नाही तर अनेक जण आहेत.
Dec 20, 2015, 05:47 PM ISTचिंच, चॉकलेट की... तुम्हाला काय खावसं वाटतंय... आणि का?
अरे, आज ना मला काहीतरी खावंसं वाटतंय? काहीतरी चटपटा, तिखट, गोड, आंबट किंवा चॉकलेट... असे अनेक पदार्थ कधी आणि कोणाला खावेसे वाटतील सांगता येत नाही... पण, असं अचानक आपल्याला काहीतरी स्पेशल खावंसं का वाटतं? याचा कधी विचार केलात...
Oct 15, 2015, 04:00 PM ISTधोनी का म्हणाला 'अच्छा तो हम चलते है'?
कसोटी निवृत्तीचा निर्णय महेंद्रसिंग धोनीनं घेतला... हा निर्णय तडकाफडकी घेतल्याची भावना त्याच्या चाहत्यांची आहे. मात्र अत्यंत डोकेबाज कर्णधार अशी ओळख असलेल्या माहिनं हा महत्त्वाचा निर्णय पूर्ण विचाराअंतीच घेतला आहे यात शंका नाही.
Dec 30, 2014, 08:37 PM ISTझी स्पेशल : कडव्या हिंदू राष्ट्रवादातून 'एमआयएम'चा जन्म?
झी स्पेशल : कडव्या हिंदू राष्ट्रवादातून 'एमआयएम'चा जन्म?
Oct 21, 2014, 09:19 PM ISTस्मोकिंगपेक्षा जास्त खतरनाक आहे... खुर्चीत बसणं!
तुम्हाला माहिती आहे का? की, जास्त वेळ खुर्चीमध्ये बसून राहणे हे आपल्या शरीरासाठी हानीकारक आहे. सतत खुर्चीत बसणे ही ‘स्मोकिंग’ पेक्षा ही जास्त वाईट सवय असल्याचे एका सर्वेद्वारे सांगण्यात आले आहे.
Sep 17, 2014, 07:31 PM IST