वृद्धीमान साहाचे ९ महिन्यांनंतर पुनरागमन
मागच्या वर्षाच्या आयपीएल टी-२० स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात खेळताना साहाच्या खांद्याला दुखापत झाली होती.
Feb 18, 2019, 04:05 PM ISTटेस्ट क्रिकेटमध्ये सचिनला स्टम्पिंग करणारा एकमेव विकेटकीपर निवृत्त
एलिस्टर कूक आणि पॉल कॉलिंगवूड यांच्या निवृत्तीनंतर इंग्लंडच्या आणखी एका क्रिकेटपटूनं संन्यास घेतला आहे.
Sep 16, 2018, 10:20 PM ISTपहिल्याच टेस्ट मॅचमध्ये ऋषभ पंतचा दुसरा विक्रम
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं जोरदार पुनरागमन केलं आहे.
Aug 19, 2018, 09:29 PM ISTऋद्धीमान सहावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया
भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा याच्यावर इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.
Aug 2, 2018, 06:21 PM ISTइंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी विकेट कीपर कोण?
इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधली शेवटची आणि निर्णायक वनडे मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.
Jul 16, 2018, 08:37 PM ISTमहेंद्रसिंग धोनीचा विक्रम! हे रेकॉर्ड करणारा एकमेव खेळाडू
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा शानदार विजय झाला आहे.
Jul 4, 2018, 03:13 PM ISTधोनीचे पाय अजूनही जमिनीवर!
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली होती.
Jun 30, 2018, 03:11 PM ISTअफगाणिस्तान टेस्ट : ऋद्धीमान सहाला दुखापत, कार्तिक किंवा पार्थिवला संधी?
आयपीएलचा ११वा मोसम संपल्यानंतर आता १४ जूनला भारताची अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव टेस्ट मॅच आहे.
May 30, 2018, 04:49 PM ISTदिल्लीच्या ऋषभ पंतचा विक्रम, धोनीलाही करता आलं नाही असं रेकॉर्ड
आयपीएलमध्ये प्ले ऑफच्या शर्यतीतून दिल्लीची टीम याआधीच बाहेर झाली आहे.
May 20, 2018, 06:14 PM IST'...म्हणून माझ्याऐवजी ईशान किशन टीममध्ये'
आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईची टीम झगडताना दिसत आहे.
May 16, 2018, 08:31 PM ISTभारत-बांग्लादेशच्या मॅचमध्ये आला 'कोब्रा', खेळाडू झाले हैराण
कोलंबाच्या प्रेमदासा स्टेडियमध्ये खेळल्या जाणाऱ्या निदाहास ट्रॉफितील पाचव्या मॅचमध्ये भारताची टीम बांगलादेशला भिडली. यामध्ये बांगला देशचा पराभव झाला.
Mar 16, 2018, 11:37 AM ISTप्रथम श्रेणीत रन्सचा पाऊस पाडणाऱ्या रिषभ पंतला धोनीऐवजी संधी
श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी विराट कोहली आणि धोनी या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
Feb 25, 2018, 08:12 PM ISTऋद्धीमान सहाऐवजी कार्तिकला संधी, ५७ वर्षानंतर होणार हे रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टआधी भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा दुखापतग्रस्त झाला होता.
Jan 16, 2018, 04:53 PM ISTधोनी २०१९चा वर्ल्ड कप खेळणार का? निवड समितीचं स्पष्टीकरण
भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी २०१९चा वर्ल्ड कप खेळणार का नाही, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.
Dec 24, 2017, 08:20 PM ISTसामन्यादरम्यान या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा
राजस्थानचा विकेटकीपर दिशांत याग्निकने सामना सुरु असताना क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. याग्निकने रणजी ट्रॉफी २०१७-१८ मध्ये झारखंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान हा निर्णय जाहीर केला.
Oct 16, 2017, 08:43 PM IST