'मारून तर बघ...' कट्टरतावादी पुरुषांना महिलांची चपराक
पाकिस्तानातली कट्टरतावादी इस्लामिक विचारधारेच्या एका परिषदेनं एक अजब विधेयक मांडलंय.
Jun 2, 2016, 10:42 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
Jun 1, 2016, 09:24 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
जातपंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं एका तरूणीचं लग्न मोडलं... नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला... मीडियानं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय.
Jun 1, 2016, 08:51 PM ISTहॉट योगगुरू घटस्फोटासाठी पत्नीला देणार गाड्या, बंगले...
प्रसिद्ध हॉटगुरू विक्रम चौधरी आणि त्याची पत्नी राजश्री यांचा घटस्फोट झालाय. गेल्या महिन्यात हा घटस्फोट फायनल झालाय.
Jun 1, 2016, 08:32 PM ISTकौमार्याची परीक्षा घेणारा मुलीला नांदवायला तयार
नगर जिल्ह्यातल कौर्मायाच्या परिक्षेत नापास झाल्यानं लग्न नाकारणाऱ्या नवऱ्या मुलानंच आता मुलीला परत आणण्याची तयारी केली. मुलगा मुलीला आणण्यासाठी तिच्या गावी जात असल्याची माहिती पुढे येतेय.
Jun 1, 2016, 06:20 PM ISTकिसिंग सीननंतर नाराज पत्नीला खूश करण्यासाठी हे करतो इमरान हाश्मी
'सिरीअल किसर' इमरान हाशमी जेव्हा ऑन स्क्रिन किसिंग सीन करतो, तेव्हा त्याची पत्नी खूप चिडते. मग त्याच्या पत्नीला खूश करण्यासाठी इमरान प्रत्येक चित्रपटानंतर एक बॅग गिफ्ट करतो.
Jun 1, 2016, 01:10 PM ISTमेव्हणीला घेऊन पळला पत्नीने धू धू धुतला, दोघांचे मुंडन करून फिरवलं
कौशंबीच्या सराय अकील वस्तीमध्ये सोमवारी एक व्यक्तीने आपल्या मेव्हणीशी अवैध संबध ठेवले. त्यानंतर तिला घेऊन फरार झाला. या फरार व्यक्तीला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडले.
May 31, 2016, 07:45 PM IST67 व्या वर्षी लग्न आणि ७० व्या वर्षी झाले वडील मंत्री महोदय...
कोणत्याही व्यक्तीला वडील बनण्याचा अनुभव खूप सुखद असतो. पण ७० व्या वर्षी पहिल्यांदा वडील झालेल्याचाा आनंद काय असेल हे सांगता येणे कठीण आहे. असाच आनंद झाला आहे बांगलादेशचे रेल्वे मंत्री मुजीबुल हक यांना...
May 30, 2016, 02:24 PM ISTआयपीएलच्या सट्ट्यात पत्नीला गमावलं
आयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये एका तरुणाने आपल्या पत्नीलाच गमावल्याची घटना कानपूरमध्ये घडलीये.
May 29, 2016, 10:21 AM ISTआयपीएलच्या सट्ट्यात त्यानं पत्नीवरच लावली बोली, आणि...
आयपीएल मॅचेसमध्ये क्रिकेटच्या नावाखाली कसा गोरखधंदा सुरू आहे, याचं आणखीन एक उदाहरण समोर आलंय. एका महिलेनं आपल्या पतीनं आपल्याला सट्ट्साठी बोलीवर चढवल्याचा आरोप केलाय.
May 28, 2016, 04:27 PM ISTबायकोसोडून गेल्याने ६ तास वीजपुरवठा खंडीत
बायकोने सोडून जाणे हे केवढं मोठं दु:ख असतं हे तुम्हाला हा किस्सा वाचल्यानंतर लक्षात येईल, उत्तर प्रदेशातील रामप्रसादला बायको सोडून गेली, त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला असावा, तो थेट इलेक्ट्रीकच्या खांबावर चढला, यामुळे तीन जिल्ह्यांचा पुरवठा तब्बल सहा तास बंद राहिला. उत्तरप्रदेशच्या फिरोझाबाद जिल्ह्यात ही घटना आहे.
May 25, 2016, 05:04 PM ISTपत्नी सोडून गेल्याने चक्क तीन जिल्ह्यांचा त्याने केला वीजपुरवठा खंडीत
पत्नी सोडून गेलेय, माझ्या पत्नीला शोधून आणा, अशी मागणी करत पतीने चक्क तीन जिल्ह्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा प्रकार पुढे आलाय. राम प्रसाद याची पत्नी घरसोडून निघून गेली. चिडलेल्या राम प्रसादने आपला राग वीजपुरवठा खंडीत करुन व्यक्त केला.
May 25, 2016, 04:10 PM ISTनाना पाटेकरांच्या पत्नी मराठी सिनेमात झळकणार
नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर या मराठी चित्रपटात पुन्हा एकदा झळकणार आहे. आगामी 'बर्नी' या सिनेमातून त्यांचं पुनरागमन होणार आहे. २८ वर्षानंतर नीलकांती हे सिनेमामध्ये काम करतायंत. यापूर्वी त्यांनी मालिकांमध्ये काम केलं होतं.
May 24, 2016, 10:59 PM ISTइंग्लडच्या पंतप्रधानांनी बायकोसाठी सेकंडहॅण्ड कार घेतली
इंग्लडचे पंतप्रधान डेविड कॅमरन यांनी बायकोसाठी सेकंड हॅण्ड कार खरेदी केली आहे. निसान मायक्रा कार त्यांनी १४९५ पाऊंड म्हणजेच दीड लाखात खरेदी केली आहे. पंतप्रधानांना ही कार सेल्समॅन इयान हॅरिसने विकली.
May 24, 2016, 03:59 PM ISTVIDEO : रेल्वेत खिडकीची जागा पकडली म्हणून पतीनं महिलेला केली मारहाण
अमानवी असं एखादं कृत्य आपल्यासमोर घडतंय... आपण ते पाहतोय... आपल्याला ते पटत नाहीय... पण, ते थांबवण्याची हिंमत मात्र आपल्यात नाही... हेच ठळ्ळकपणे सांगणारी एक घटना टिपणारा एक व्हिडिओ सध्या सोशळ वेबसाईटवर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय.
May 21, 2016, 08:33 AM IST