winter season

Heart Attack in Winter : श्रीदेवीचा मृत्यू असाच झाला होता; बाथरुमध्येच का येतोय हार्ट अटॅकचा झटका? समोर आले धक्कादायक कारण

अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू देखील बाथरुमध्येच झाला होता.  हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते.  मात्र, जास्तीत जास्त लोकांना  ब्रेन स्ट्रोक अथवा हार्ट अटॅकचा झटका हा बाथरुमध्येच असताना येत आहे. बाथरुमध्येच ब्रेन स्ट्रोक अथवा हार्ट अटॅकचा झटका का येतोय यामागे  धक्कादायक कारण समोर आले आहे. 

Jan 14, 2023, 12:01 AM IST

Pune Sarasbaug Ganpati : खरंच बाप्पाला थंडी वाजते? सारसबागेतील गणपतीला स्वेटर घालण्यामागे मोठं कारण

Pune News : सारसबागमधील या गोड बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. पुण्यात थंडी वाढताच सारसबागेतील या गणपतीला स्वेटर, कानटोपी घालण्यात येते. पुणेकर देखील या गणपतीला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

Jan 12, 2023, 11:21 AM IST

अन्नपाणी सगळंच गोठतं; जगातील सर्वात थंड गावातलं जगणं किती कठीण? पाहा VIDEO

Coldest Village Of The World : बर्फच बर्फ... पाहा जगातील सर्वात थंड गावात गेलात तर तुमचा पायच घराबाहेर निघणार नाही. का ते व्हिडीओ पाहूनच लक्षात येईल. पाहू म्हणाल बापरे..... इथं राहतं तरी कोण?

Jan 12, 2023, 11:18 AM IST

जीवघेणी थंडी! गेल्या 24 तासात 16 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू, तर 8 दिवसात 114 जणांच्या मृत्यूची नोंद

कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या आठवडाभरात हार्टअटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं असून आतापर्यंत शंभरहून अधिक मृत्यूची नोंद झालीय, काय आहे यामागचं कारण, कसा कराल बचाव?

Jan 9, 2023, 05:34 PM IST

पारा घसरला... सावधान ! थंडीचा कडाका... हार्ट अटॅकचा धोका

हार्ट अटॅकच्या दोन घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत, थंडीत हार्ट अटॅकचा धोक वाढू शकतो असा दावा तज्ज्ञांनी केला आहे 

Jan 7, 2023, 10:12 PM IST

Fack Chek : हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

थंडीच्या दिवसात हार्ट अटॅकचा धोका वाढतो असा दावा करण्यात आला आहे, पण या दाव्यात किती तथ्य आहे, काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य

Dec 30, 2022, 09:54 PM IST

Heart Attack : हिवाळ्यात वाढतो हार्ट अ‍ॅटॅकचा धोका?

हा दावा केल्यानं हार्ट रुग्णांच्या (heart attack) मनात भीतीचं वातावरण आहे.  

 

Dec 5, 2022, 11:41 PM IST

Fenugreek Seeds Benefits: हिवाळ्यात कोलेस्ट्रॉल ते मधुमेह सारख्या अनेक समस्यांना ही वस्तू ठेवते नियंत्रित

Fenugreek Seeds Benefits: हिवाळा सुरु झाला की आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मेथीचे दाणे अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून कसे काम करतात जाणून घ्या.

Nov 27, 2022, 11:39 PM IST