Weather Report: पुढच्या 2 दिवसांत तापमानात होणार घट; पाहा कसं असेल हवामान
IMD Weather News: उत्तरेकडील वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने अनेक भागात थंडीचं प्रमाण वाढताना दिसून येतंय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मुंबईत या सिझनमधील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली.
Dec 15, 2023, 07:23 AM ISTMaharashtra Weather News: दिवसा उकाडा, रात्री गारठा...; मुंबईसह राज्यात 'या' दिवशी वाढणार थंडी
Weather Forecast: हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, 14 डिसेंबरनंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. यावेळी तापमानाचा पारा सामान्यपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2023, 06:56 AM ISTयूरिक अॅसिडमुळे हैराण आहात का? हिवाळ्यात टाळा या गोष्टी
अनेक वेळा युरिक अॅसिड शरीरात क्रिस्टल्सचे रूप घेते आणि हळूहळू सांध्याभोवती जमा होऊ लागते. त्यामुळे सांधेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. जर तुमच्या शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढली असेल, तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, विशेषतः हिवाळ्यात
हिवाळ्यात वारंवार खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे युरिक अॅसिडची पातळी आणखी वाढू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल ज्यांचे सेवन तुम्ही हिवाळ्यात टाळावे.
Dec 13, 2023, 06:18 PM IST
Maharashtra Weather News : उत्तर महाराष्ट्र गारठला, मुंबईला मात्र थंडीचीच प्रतीक्षा; पाहा आजचं हवामान वृत्त
Maharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणाऱ्या बदलांना अनुसरून आता हवामान विभागानं मुंबई आणि राज्यातील इतर जिल्ह्यांना अनुसरून महत्त्वाचा इशारा दिला आहे.
Dec 13, 2023, 07:53 AM IST
आश्रम शाळेत बाथरुमच नाही; कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर करावी लागतेय अंघोळ
पालघर मधील जव्हार आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर अंघोळ करावी लागतेय.
Dec 12, 2023, 09:48 PM ISTHigh Uric Acid च्या समस्येने हैराण आहात? हिवाळ्यात चुकूनही खाऊ नका 6 पदार्थ
High Uric Acid Foods: शरीरात यूरिक ऍसिडची पातळी वाढल्याने सांध्यात तीव्र वेदना होऊ शकतात. हिवाळ्यात जास्त प्रमाणात खाल्लेले हे पदार्थ युरिक अॅसिडची पातळी वाढवतात आणि त्यामुळे होणाऱ्या वेदनांवर वेदनाशामक औषध घेऊनही नियंत्रण ठेवता येत नाही.
Dec 12, 2023, 06:30 PM ISTहिवाळ्यात बद्धकोष्ठ टाळण्याचे उपाय!
कमी पाणी पिणे आणि फायबरयुक्त पदार्थांचे कमी सेवन यामुळे हिवाळ्यात बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. हिवाळ्यात बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी येथे काही टिप्स आहेत.
थंड हवामानामुळे पाण्याचा वापर कमी होऊ शकतो ज्यामुळे बद्धकोष्ठता वाढू शकते. आतड्याची हालचाल सुधारण्यासाठी आणि फुगणे टाळण्यासाठी हिवाळ्यातही पुरेसे पाणी असल्याची खात्री करा.
हिवाळ्यात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन कमी केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी भाज्या, फळे, सुकामेवा आणि संपूर्ण धान्य यांसारख्या पदार्थांसह फायबरयुक्त आहार घ्या
Dec 12, 2023, 05:01 PM ISTदिवसा उन्हाळा, रात्री हिवाळा; राज्यात हवामानाची विचित्र स्थिती, पाहा तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातून अवकाळीनं काही अंशी माघार घेतलेली असतानाच अखेर राज्यात हिवाळा पकड मजबूत करताना दिसत आहे.
Dec 12, 2023, 07:00 AM IST
देशातील 'या' रणरणत्या वाळवंटात पडली कडाक्याची थंडी; पाणीही गोठलं
Rajasthan tourism : देशाच्या इतरही राज्यांमध्ये आता हिवाळा खऱ्या अर्थानं सुरु झाला असून, राजस्थानही याला अपवाद नाही.
Dec 11, 2023, 09:00 AM ISTविदर्भासह मुंबईही गारठणार; हवामानानं धरली वेगळी वाट, पाहा Weather Update
Maharashtra Weather Update : पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या कोणत्या भागात कसं असेल हवामान? या आठवड्याभरात हवामानात नेमके काय बदल होणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Dec 11, 2023, 06:52 AM IST
ढगांचं सावट, धुक्याची चादर आणि झोंबणारा गारवा; राज्याच्या कोणत्या भागात असेल हवामानाचं हे चित्र?
Maharashtra Weather News : अवकाळीचं सावट असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पावसानं बेजार केलं असतानाच आता हे संकट माघार घेताना दिसणार आहे.
Dec 8, 2023, 07:05 AM IST
राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पण 'या' भागांना मात्र अवकाळीचा इशारा कायम
Maharashtra weather news : राज्याच्या कोणत्या भागातून अवकाळी पाऊस पाय काढण्याचच नाव घेत नाहीये? पाहा हवामान वृत्त...
Dec 7, 2023, 07:07 AM ISTWeather Update : पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार; विदर्भाला मात्र अवकाळी झोडपणार
Maharashtra Weather Update : राज्याच्या हवामानात सध्या मोठे बदल होत असून, बंगालच्या उपसागरात सक्रिय असणाऱ्या मिचौंग चक्रीवादळामुळं यात भर पडत आहे.
Dec 6, 2023, 06:54 AM IST
किचनमधील 'हे' मसाले ठरतील सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय!
Health News in Marathi : सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय! किचनमधील 'हे' मसाले करतील ठणठणीत
Dec 5, 2023, 12:18 AM ISTचीनी लोक थंडीत का पितात सापाचे सूप? थक्क करणारे कारण
चीनी लोक थंडीत का पितात सापाचे सूप? थक्क करणारे कारण
Dec 4, 2023, 04:02 PM IST