woman

आईनं 1400 किलोमीटरवरुन वाचवल्यानंतर आता 5 हजार किमीवर अडकला, आता कोण वाचवणार त्याला?

इच्छा असूनही आता त्या देवाकडे प्रार्थना करण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीयत.

Mar 5, 2022, 08:30 PM IST

महिलांनी पायात जोडव्या का घालाव्यात? जाणून घ्या या मागील वैज्ञानिक कारण

पायात रिंग किंवा जोडव्या घालणाऱ्या महिला तुम्ही पाहिल्या असती, परंतु ते हे पायत का घलतात?

Feb 16, 2022, 08:51 PM IST

एका घरात दोन वर्षांपासून मृतदेह खुर्चीत झुलत होता; कोणाला पत्ताच नाही

ही महिला तिच्या घरात एकटीच राहत होती. त्यामुळे तिचा मृत्यू केव्हा झाला हे कोणालाही कळलं नाही.

Feb 10, 2022, 08:30 AM IST

ग्रामपंचायतीसमोरच महिलेचा अंत्यविधी; अखेर गावकऱ्यांना घ्यावा लागला 'तो' कठीण निर्णय

Latur news: महाराष्ट्रासारख्या विकसनशील राज्यात आजही नागरिकांना मुलभूत सोई सुविधा उपलब्ध होत नसल्याचे वारंवार स्पष्ट होते. लातूर जिल्ह्यातील  हणमंतवाडी(ता. निलंगा) येथील ग्रामस्थांनी एका महिलेचा अंत्यविधी ग्रामपंचायत (Grampanchayat) चौकात केल्याची घटना समोर आली आहे

Jan 28, 2022, 12:20 PM IST

म्हशीला विनाकारण त्रास देणं महिलेला पडलं महागात, अखेर असा मिळाला धडा; पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील पोट धरुन हसाल.

Jan 15, 2022, 05:52 PM IST

आधी पॅन्ट साफ करायला लावली मग कानशिलात; महिला हवालदाराच्या अरेरावीचा व्हिडीओ व्हायरल

रस्त्यावर उभे असलेले लोक महिला पोलिस कर्मचाऱ्याचे हे गैरवर्तन पाहतच राहिले.

Jan 12, 2022, 02:50 PM IST

फेसबुकवरून मैत्री महागात, प्रेमाचे नाटक करत त्याने घातला 8 लाखांना गंडा

 Facebook Cheating : नायगाव परिसरात राहणाऱ्या एका महिलेला फेसबुकवरून मैत्री (Facebook Friendship) करणे चांगलेच महागात पडले आहे.  

Jan 1, 2022, 02:12 PM IST

भर थंडीत तुम्ही व्यायाम करीत असाल तर सावधान; प्राणायाम करताना महिला अचानक कोसळली अन्...

भर थंडीत तुम्ही व्यायाम करीत असाल तर सावधान; प्राणायाम करताना महिला अचानक कोसळली अन्...

Dec 30, 2021, 02:14 PM IST

धक्कादायक! पैशाच्या पावसासाठी महिलेला जिवंत जाळलं...

तापी नदी पात्रात मृतदेह पुरला, मांत्रिकासह एकाला अटक

 

Dec 21, 2021, 10:28 AM IST

कोरोनामुळे नवरा गेला, 9 महिन्यांचं बाळ पदरात... अखेर पुढाकार घेत तरुणाकडून दोघांचाही स्वीकार

यासगळ्यात एका तरुणाने पुढे येऊन एक वेगळाच आदर्श जगासमोर ठेवला आहे. 

Dec 7, 2021, 04:18 PM IST

बारामतीत पोस्ट मॉर्टम न करता का केले महिलेचे परस्पर अंत्यसंस्कार? परिसरात खळबळ

बारामतीत एका 50 वर्षीय महिलेचा खून केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोन भावंडांना अटक केली आहे. 

Nov 25, 2021, 11:00 AM IST
Mumbai Anameia Found In Pregnant Womans Condition PT3M5S

VIDEO : गर्भवतींमध्ये हिमोग्लोबिनची कमी, ऍनेमिया अधिक

VIDEO : गर्भवतींमध्ये हिमोग्लोबिनची कमी, ऍनेमिया अधिक

Nov 22, 2021, 10:00 AM IST