woman

रिक्षावाल्याच्या घरी बिर्याणी खाण्यासाठी पोहोचली परदेशी महिला; सोबत उरला आपुलकीचा घमाघमाट

सध्या अशीच एक घटना घडली जिथं विविधतेक एकता दिसण्यासोबतच भारतीयांचा पाहुणचार जगात भारी का आहे, याचीही प्रचिती आली

May 13, 2022, 06:32 PM IST

Women Health : गर्भपातानंतर महिलांना किती दिवस होतो रक्तस्राव?

गर्भपातानंतर प्रत्येक स्त्रीला विशेष काळजी घ्यावी लागते. याच कारण म्हणजे अशा काळात संसर्ग होण्याचा धोका असतो.

May 8, 2022, 01:30 PM IST

तरुणीची अशी ही बनवाबनवी... आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, लग्न करत संसार थाटायचा आणि मग ...

Cheating on marriage : एका तरुणीचा कारनामा पाहिल्यास धक्का बसेल. आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्याच्याकडील पैसा बघून लग्नाचा खटाटोप करायचा. लग्न झाल्यावर संसार काही दिवस थाटायचा आणि नंतर भांडण उकरुन...

May 5, 2022, 12:03 PM IST

जादुटोणाच्या संशयातून हत्या, कपडे धुवायला गेलेली महिला रक्तबंबाळ अवस्थेत आढळली

Woman Murder in Bhandara : जादूटोण्याच्या संशयातूनच (Black Magic) विधवा महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.  

May 3, 2022, 09:13 AM IST

प्यार दिवाना होता है! 39 वर्षांहून लहान मुलासोबत Live In मध्ये राहण्यासाठी महिलेचं टोकाचं पाऊल

अशाच एका अमर्याद प्रेमाचं उदाहरण सध्या संपूर्ण भारतानं पाहिलं आहे. 

Apr 28, 2022, 11:47 AM IST

महिलांना पोटदुखी होण्यामागे 'या' समस्या असू शकतात कारणीभूत!

पोटात होणाऱ्या वेदनेकडे दुर्लक्ष करू नये. जाणून घेऊया पोटदुखीची काय कारणं असू शकतात.

Apr 27, 2022, 12:57 PM IST

पुण्यात धक्कादायक घटना, कामावरुन काढल्याने कामगाराने लेडिज टेलरिंग दुकानासह महिलेला जाळले

Women were burnt by throwing petrol in Pune: कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून कामगाराने लेडिज टेलरींगचे दुकान पेटवून दिले. 

Apr 27, 2022, 08:46 AM IST

'तो अंघोळ करताना मला घुरून पाहतो'; महिलेने दाखल केली विचित्र तक्रार

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 34 वर्षीय सोफी जोन्सने एक विचित्र तक्रार पोलिसात दिली आहे. सोफी जोन्सने दावा केला आहे की, ती अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यावर...

Apr 9, 2022, 12:53 PM IST

ऍपवर कर्ज घेणं टाळा, एजंटकडून कर्जदाराच्या बायकोचे नग्न फोटो व्हायरल

जर तुम्ही कोणत्याही बँकेकडून किंवा कंपनीकडून कर्ज घेतले असेल तर साहजिकच तुम्हाला रिकव्हरी एजंटचे कॉल येतात. पण गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Apr 8, 2022, 03:20 PM IST

बापरे, 15 लाखांचे आमिष दाखवून महिलेची किडनी काढली आणि वाऱ्यावर सोडले

Pune Crime : पैशांचं आमिष दाखवून महिलेची किडनी काढण्यात आल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे.  

Apr 6, 2022, 03:10 PM IST

... म्हणून महिला केसात माळतात गजरा; कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय का?

याव्यतिरिक्तही अशी काही कारणं आहेत ज्यामुळं केसात गजरा माळणं फायद्याचं असतं. 

Mar 22, 2022, 04:39 PM IST

हत्या करुन महिलेचा मृतदेह पत्र्याच्या डब्यात कोंबला; थरकाप उडवणाऱ्या घटनेनं महाराष्ट्र हादरला

कोल्हापूरात धक्कादायक घटना समोर आली आहे.  मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात पत्र्याच्या पेटीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. 

Mar 21, 2022, 11:52 AM IST

Sex करताना महिलांच्या मनात नेमकं काय सुरु असतं? उत्तर वाचून पुरुषही हादरतील

एकिकडे परमसुख आणि दुसरीकड़े विचारांचा काहूर... 

Mar 15, 2022, 04:34 PM IST

बाई काही, ऐकत नाही...; ती आली, तिनं पाहिलं अन् थेट ट्रेनला आगच लावली

Bhusawal | कांद्याची वाहतुक करणाऱ्या किसान एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे आग लावण्याचा प्रयत्न एका महिलेकडून करण्यात आला. 

Mar 15, 2022, 12:48 PM IST