लेकीने मुलांना जन्म घालण्यास नकार दिल्यानंतर आईला घ्यावा लागला 'हा' निर्णय, Social Media पोस्ट चर्चेत
एका महिलेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. आपण आपल्या मुलीमुळे फार चिंतेत असल्याचं या महिलेने पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपल्या मुलीने मूल जन्मास घालण्यास नकार दिला असून, नसबंदी करणार असल्याचं सांगितलं असल्याचं महिलेने पोस्टमध्ये म्हटलं आहे. यानंतर महिलेने स्वत:च मूलं जन्माला घालण्याचं ठरवलं आहे.
Jan 30, 2023, 02:16 PM IST
"ते दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आले," लाखो लोकांनी पाहिला महिलेचा 'हा' व्हिडीओ
सितारा यासीन पाकिस्तानच्या प्रसिद्ध युट्यूबर आहेत. त्यांच्या पतीने दोन लग्नं केली आहेत. युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. पतीच्या दुसऱ्या पत्नीमुळे आपल्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याबद्दल त्या सांगत असतात. आपण आपल्या पतीची पहिली पत्नी असल्याचं त्या सांगतात.
Jan 26, 2023, 12:40 PM IST
VIDEO : धुंद होते शब्द सारे! कॅन्सरग्रस्त महिलेसाठी सलूनवाल्यानं 'अशी' दिली साथ, पाहून डोळे पाणावतील
Viral Video : जेव्हा एखाद्याला कर्करोग होतो तेव्हा त्या रुग्णाला केमोथेरपी घ्यावी लागते. या केमोथेरपीमध्ये केस जातात. महिलांना त्यांचे केस खूप प्रिय असतात. लांब सडक केसांमुळे महिलांचं सौदर्यं खुलून दिसतं. पण जेव्हा हे केस कापण्याची वेळ येते तेव्हा त्या खचून जातात...
Jan 16, 2023, 03:19 PM ISTTrending Video: इन्स्टंट कर्मा! चोरीची शिक्षा जागेवर मिळाली, झालं असं की...
Instant karma viral video: व्हिडिओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता की एक चोरटा एका महिलेकडील सामान चोरण्याचा प्रयत्न करत आहे.
Jan 9, 2023, 12:45 AM ISTViral Video : वहिनीचा 440 व्होल्ट करंटचा डान्स, VIDEO होतोय व्हायरल
Viral Video : देशात लग्नाचा माहोल सुरू आहे. या लग्नाचा फिव्हर सोशल मीडियावरही (Social media) दिसून येत आहे. कारण सोशल मीडियावर लग्नातील डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. कोणी नागीन डान्स करतेय, तर कोणी मुर्गा डान्स करतेय, असे अनेक व्हिडिओ समोर येत आहे.
Jan 6, 2023, 09:02 PM ISTCylinder Blast In Pune | स्वयंपाक करत असताना सिंलेंडरचा भीषण स्फोट, महिला ठार
Cylander explodes while cooking, woman killed
Dec 21, 2022, 11:35 PM ISTVideo: तरुणीला गाडीतून पळवून नेलं आणि त्यानंतर आला 'तो' Video समोर
Trending Crime News : सोशल मीडिया एक सीसीटीव्ही फुटेज खूप व्हायरल होतो आहे. या फुटेजमध्ये एका तरुणीला त्याचा वडिलांसमोर जबरदस्तीने गाडीतून पळवून नेताना दिसतं आहे.
Dec 21, 2022, 10:20 AM ISTTrending Video : डोक्यावर आपटलीय का? दारु पिऊन तरुणीने भर रस्त्यात काढले कपडे...
Mumbai Viral Video : भर रस्त्यात दारुच्या नशेत तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा (Drama Video) पाहिला मिळाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला आहे.
Dec 19, 2022, 09:31 AM ISTVideo : पुणे बंद राहिलं बाजूला, सर्वत्र 'त्या' महिलेचीच चर्चा
Viral Video : चर्चा तर होणार ना राव, कारण पुणे आणि त्यात ती महिला मग पुणे बंद दरम्यानचा त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
Dec 14, 2022, 08:54 AM IST3 idiots ची रियल कॉपी; डॉक्टरने केली Video Call वर प्रसुती अन्... धक्कादायक प्रकार समोर!
Doctor tried delivery on video call: शासकीय रुग्णालयात (Government Hospital) मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. थ्री इडियट्स या चित्रपटाची पुनरावृत्ती सरकारी डॉक्टरने प्रत्यक्षात केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dec 12, 2022, 07:03 PM ISTTrending News : श्वानाला कसं कळतं महिला प्रेग्नंट आहे ते? जाणून घ्या त्यांचा Sixth Sense बद्दल
knowldege news : आई होणार ही भावना महिलांसाठी सगळ्यात मोठा आनंद घेऊन येतो. आपण प्रेग्नेंट (pregnant) आहोत हे आपली मासिक पाळी चुकी आणि त्यानंतर प्रेग्नेंसी टेस्ट केल्यावर कळतं. पण तुमच्या घरातील श्वानला (dog) सगळ्यात पहिलं कळतं तुम्ही आई होणार आहेत ते...
Dec 11, 2022, 08:42 AM ISTVideo : मुंबईकरांचा Swag वेगळा! ती लोकलमध्ये चढली आणि मग...
Mumbai Local Video : ...म्हणून म्हणतात मुंबईकरांचा Swag वेगळा आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे.
Dec 2, 2022, 08:02 AM ISTमहिलांसाठी महत्त्वाची बातमी; मॉर्निंग वॉकला जात असाल तर सावधान...
Dombivali News: सध्या सगळीकडेच चोरीचं प्रमाण वाढू लागलं आहे. आपल्याला सध्या या सगळ्यामुळे अधिक सतर्क राहणे आवश्यक झाले आहे.
Nov 29, 2022, 04:34 PM ISTVideo : एका मुलासाठी 5 तरूणींनी तरुणीला झोडपलं, भर जत्रेत झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव
Viral Video : सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये भर जत्रेत तरुणींचा तुफान राडा पाहिला मिळतोय. या व्हिडिओमध्ये एका मुलीवर 5 तरुणी तुटून पडल्या. झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव करण्यात आला आणि तोही एका तरुणासाठी...काय नशीबवान आहे पोरगा
Nov 29, 2022, 01:59 PM ISTत्याने महिलेची छेड काढली अन्...पुढे काय झालं पाहा Video
Viral Video : महिलांना अनेक वेळा कधी लोकल ट्रेनमध्ये तर कधी ऑफिसमध्ये कुठे ना कुठे छेडछाडीला समोरे जावं लागतं.
Nov 25, 2022, 03:48 PM IST