धक्कादायक मृत्यू! गावात समोरासमोर घर..प्रेम जुळलं..लॉजवर गेले पण नको तेच घडले
Beed News: प्रेयसीची हत्या करुन नंदकुमार दुचाकीवरून थेट गाव गाठत शेतात आले.यानंतर त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
Dec 14, 2023, 05:02 PM ISTअंत्यसंस्कारासाठी ऑर्डर करा हा ड्रेस! तिची पोस्ट अन् तो ड्रेस पाहून संतापाची लाट
Woman Funeral Dress: या पोस्टची सध्या जगभरामध्ये चर्चा आहे.
Dec 14, 2023, 03:26 PM ISTअग्निवीरचं प्रशिक्षण घेणाऱ्या मुलीने मुंबईत संपवलं जीवन; नौदलाच्या हॉस्टेलमध्ये घेतला गळफास
मुंबईत अग्निवीर प्रशिक्षणार्थी मुलीने आत्महत्या केली आहे. नेवी हॉस्टेलमध्ये मुलीने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Nov 28, 2023, 12:35 PM IST
VIDEO: वय वर्षे 97! वयस्कर आजीचा अॅडव्हेन्चर; साडी नेसून केलं पॅराग्लायडिंग, आनंद महिंद्रा म्हणतात...
Viral Old Lady Paragliding Video By Anand Mahindra: सध्या वयस्कर महिलाही सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतात. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. वयाच्या 97 व्या वर्षी चक्क या महिलेनं पॅराग्लायडिंग केलं आहे.
Nov 25, 2023, 07:08 PM ISTसदा सरवणकर यांनी माझा विनयभंग केला; ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. आता हे प्रकरण पुन्हा पेटणार आहे. ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Nov 22, 2023, 08:00 PM ISTवो स्त्री है कुछ भी कर सकती है... रनवेवर धावत विमान पकडण्याचा प्रयत्न! धक्कादायक Video आला समोर
Video Woman Running Behind Flight: विमानतळावरील वेटींग एरियामधून एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Nov 4, 2023, 09:08 AM ISTमहिलेला हवंय आई होण्याचं सुख, पण पती जेलमध्ये; प्रकरण गेलं कोर्टात
Trending News In Marathi: उच्च न्यायालयात एका महिलेने याचिका दाखल केली आहे. पती जेलमध्ये असताना पत्नीला आई व्हायचं होतं. पतीची सुटका करण्यात यावी यासाठी तिने कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Nov 2, 2023, 11:16 AM ISTVIRAL VIDEO: महिलेकडून सासऱ्याला बेडसहित जाळण्याचा प्रयत्न; पतीने रेकॉर्ड केलं कृत्य!
एका महिलेने आपल्या सासऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. तिचे हे धक्कादायक कृत्य तिच्या पतीनेच कॅमेऱ्यात कैद केले आहे.
Nov 1, 2023, 09:16 PM IST'वंदे भारत'ची रिक्षाला धडक! आईसहीत 2 मुलींचा जागीच मृत्यू; नवऱ्यासमोरच...
Woman 2 Daughters Died In Vande Bharat Accident: हा अपघात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडला. या अपघातामध्ये या महिलेचा पती बचावला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
Oct 30, 2023, 08:46 AM IST11 Crore रुपये Monthly Salary घेते 'ही' भारतीय महिला; संपत्तीचा एकूण आकडा...; पाहा Photos
36 Lacs Daily Salary: आई गृहिणी आहे तर वडील केमिकल इंजिनिअर, अगदी कोणत्याही सामान्य भारतीय मुलीप्रमाणे तिने वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सुरुवातीचं शिक्षण घेतलं. आज या महिलेच्या नेतृत्वाखाली 98 हजार कोटी रुपयांची कंपनी काम करते. ही महिला तिच्या क्षेत्रातील केवळ देशातील नाही तर संपूर्ण जगातील सर्वात यशस्वी महिलांपैकी एक आहे. कोण आहे ही महिला आणि ती नेमकं काय करते पाहूयात...
Oct 28, 2023, 04:51 PM ISTकुत्र्यांच्या पुढ्यातून अन्न उचलून फेकले; पोलिस महिलेची महिलेवरच दादागिरी
रस्त्यावर कुत्र्यांना जेवण टाकण्यावरुन वाद झाला. एका महिला पोलिसाने महिलेला मारहाण केली आहे. पुण्यात हा प्रकार घडला आहे.
Oct 23, 2023, 11:08 PM IST'...म्हणून महिलांचं Extra Marital Affairs असतात', सर्व्हेतून माहिती समोर
Extra Marital Affairs : जोडप्याचे वैवाहिक जीवन दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यात प्रेमासोबत रोमान्स असणं महत्त्वच आहे. अन्यथा नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता असतं. पण एका सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यानुसार महिलांचं विवाहबाह्य संबंधामागील कारणं समजली आहेत.
Oct 18, 2023, 09:08 PM ISTमहिलांनो, कॅबमधून प्रवास करताना सावधान! नवी मुंबई-कल्याण प्रवासात विनयभंग
A 23-year-old woman was molested by a cab driver in Thane. The victim filed a complaint and police have initiated a search for the accused
Oct 17, 2023, 07:00 PM IST36 लाख 33 हजार रुपये Per Day Salary वर काम करते 'ही' भारतीय महिला; संभाळते 98 हजार कोटींची कंपनी
Rs 98000 Crore Firm Woman CEO Salary Rs 10.9 crore Per Month: या महिलेची आई गृहिणी आहे तर वडील केमिकल इंजिनिअर आहेत. ही महिला पूर्वी चेन्नईमध्ये वास्तव्यास होती नंतर ते कुटुंब बिहार, आसाममध्ये राहत होते.
Oct 17, 2023, 06:02 PM ISTजिराफची विष्ठा अन्... विमानतळावर तिच्या बॅगेतील वस्तू पाहून अधिकारीही चक्रावले! समोर आलं विचित्र कारण
Giraffe Poop Seized At Airport: ही महिला विमानतळामधून बाहेर पडत असतानाच तिला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी थांबवलं आणि त्यानंतर जे समोर आलं ते पाहून अधिकारीही गोंधळून गेले.
Oct 8, 2023, 02:34 PM IST