Russia Ukraine War : काय आहे आयोडीनच्या गोळ्यांचं रहस्य?
Russia Ukraine Conflict : अणुयुद्धाच्या भीतीमुळे युरोपात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. (Russia Ukraine War) त्यामुळे आता युरोपियन नागरिक आयोडीनच्या (Iodine) गोळ्यांचा साठा करायला लागले आहेत.
Mar 3, 2022, 06:38 PM ISTरशियाच्या क्षेपणास्त्रं हल्ल्यात खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त
Russia Ukraine War : रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्ध्वस्त झाली आहे.
Mar 2, 2022, 08:14 PM ISTVIDEO । युक्रेनमध्ये दुसऱ्या भारतीयाचा मृत्यू
Second Student Dead in Ukraine
Mar 2, 2022, 07:20 PM ISTVIDEO । युक्रेनच्या युद्धभूमीत 'झी 24 तास', रशिया-युक्रेन युद्धाचा थरार
Russia Ukraine War : Zee 24 Taas In Ukrain Ground Report
Mar 2, 2022, 07:10 PM ISTVIDEO । युक्रेनमधील भारतीयांना तातडीने खारकीव्ह सोडण्याच्या सूचना
Ukrain Indian Embassy Send Messahe To Leave Kharkiv Immediately Update
Mar 2, 2022, 06:55 PM ISTVIDEO । रशियाचा हल्ला, खारकीव्हमधील ऐतिहासिक इमारत उद्धवस्त
Ukrain Khakiv Histirical Building Destroy By Russian Army
Mar 2, 2022, 06:50 PM ISTरशियाची पुन्हा धमकी, जगावर अणुयुद्धाचे संकट गडद
Russia Ukraine War : जगावर पुन्हा एकदा अणुयुद्धाचं संकट गडद झाल्याचे दिसत आहे. कारण आक्रमक झालेल्या रशियाने पुन्हा अणुयुद्धाची धमकी दिली आहे.
Mar 2, 2022, 06:11 PM ISTमोठी बातमी । युक्रेनने रशियातील दूतावास केला बंद, इमारतीला सील
Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सात दिवस झाले तरी थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. (Russia Ukraine War) त्यातच आता युक्रेनने रशियातील दूतावास बंद केला आहे.
Mar 2, 2022, 04:53 PM ISTभारतीय विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला का जातात, त्यासाठी किती येतो खर्च? सर्वकाही जाणून घ्या
भारतीय विद्यार्थी (Indian Students) डॉक्टर (Doctor) होण्यासाठी युक्रेनला (Ukraine) पसंती देताना दिसत आहेत. भारतात वैद्यकीय शिक्षण मिळत असतानाही युक्रेनमध्ये का जातात भारतीय विद्यार्थी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
Mar 2, 2022, 02:47 PM ISTRussia Ukraine War : जगाचा रशियावर काहीही परिणाम नाही, जोरदार हल्ला आणि खेरसॉन शहरावर कब्जा!
Russia Ukraine War : जगाचा आणि अमेरिकेच्या या इशाऱ्याचा रशियावर कोणताही परिणाम झालेला नाही. रशियाने युक्रेनवर आपले हल्ले सुरुच ठेवले आहे.
Mar 2, 2022, 02:03 PM ISTRussia Ukraine War : रशियाविरोधात आता जगाने थोपटले दंड
Russia Ukraine Conflict : रशियाने जीवघेणे हल्ले सुरू केल्यावर आता जगानेही रशियाविरोधात दंड थोपटले आहेत. (Russia Ukraine War)
Mar 1, 2022, 08:38 PM ISTरशियाच्या नाकावर टिच्चून, 'नाटो'चा सदस्य होण्यास युक्रेनचा मार्ग मोकळा
Russia Ukraine War News : युक्रेन लवकरच युरोपियन युनियनचा (European Union) सदस्य होण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा अर्ज युरोपियन युनियनने स्वीकारला आहे.
Mar 1, 2022, 06:26 PM ISTयुक्रेनकडून कडवा प्रतिकार, रशियाची मिसाईल सिस्टिम केली उद्ध्वस्त
Russia Ukraine War : युद्धाच्या सहाव्या दिवशीही युक्रेनकडून रशियाला कडवा प्रतिकार केला जातोय. युक्रेनच्या सैन्याने पुन्हा एकदा रशियाची मिसाईल सिस्टिम उद्ध्वस्त केली आहे.
Mar 1, 2022, 05:03 PM IST