या गावात होते रावणाची पूजा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 03:31 PM ISTनेमकी का घातली जाते सत्यनारायणाची पूजा?
मुंबई : हिंदू धर्मियांमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला महत्त्व दिलं गेलं आहे.
Jan 21, 2016, 02:01 PM ISTपृथ्वीवर ब्रम्हदेवाची एकाच ठिकाणी पूजा का होते?
ब्रम्हदेवाची पूजा एकाच ठिकाणी होते याबद्दल दोन पौराणिक कथा आहेत. त्या पैकी एक सरस्वती देवींची आहे आणि दुसरी शंकराची आहे.
Feb 12, 2015, 10:11 PM IST...इथं नरेंद्र मोदींच्या मंदिरात दररोज होते पूजा-आरती
...इथं नरेंद्र मोदींच्या मंदिरात दररोज होते पूजा-आरती
Feb 11, 2015, 01:03 PM ISTनदीतल्या नव्या पाण्याचं असंही स्वागत...
Jul 18, 2014, 09:42 PM ISTनागपंचमीला जिवंत नाग नको - हायकोर्ट
बत्तीस शिराळा येथे नागपंचमीला नाग पूजेकरता जिवंत नाग वापरण्यास परवानगी द्यावी अशी याचिका बत्तीसशिराळा ग्रामपंचयातीनं मुंबई उच्च न्यायालयात केली होती. ती याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळण्यात आली आहे.
Jul 15, 2014, 09:19 PM ISTपावसासाठी शेतकरी करतायत देवाचा धावा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 12:19 PM ISTप्रभात समयीच का करतात देवपूजा?
देवाची पूजा सकाळीच करावी, असं शास्त्रांत सांगितलं आहे. सकाळी उठल्यावर अंघोळ करून शूचिर्भूत होऊन देवाची पूजा केली जाते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूजा करावी. या मुहुर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हटले जाते.
Sep 12, 2012, 08:59 PM ISTतल्लख बुद्धी आणि तेज मिळवण्यासाठी...
लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात अनेक दिव्य चमत्कार घडू शकतात. सतेज आणि तैलबुद्धी प्राप्त करण्याची संधीही श्रावण महिन्यात प्राप्त होते.
Jul 18, 2012, 06:38 PM IST