कर्नाटक निवडणूक २०१८ : पक्षांतर्गत कलहाचा किडा
भाजपा मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुराप्पा हे जुना म्हैसूर प्रांतातील शिमोगा जिल्ह्याचं नेतृत्व करतात. याच जिल्ह्यामध्ये येडीयुराप्पा आणि भाजप नेते इश्वराप्पा यांच्यामध्ये राजकीय अंतर्गत संघर्ष आहे.
May 4, 2018, 05:04 PM ISTलाचखोरी प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची सुटका
40 कोटी रुपयांच्या खाण लाचखोरी प्रकरणात अडकलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांची विशेष सीबीआय न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली.
Oct 26, 2016, 01:15 PM ISTलोकसभा निवडणूक : भाजपचे दुसऱ्या यादीत ५२ उमेदवार जाहीर
भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ५२ उमेदवारांची नावे आहेत. परंतु यामध्ये नरेंद्र मोदींचे नाव नाही. मात्र, कर्नाटकातील बीएस येडियुरप्पा यांना शिमोगा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Mar 8, 2014, 03:02 PM ISTकर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी गौडाच - गडकरी
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सदानंद गौडाच राहतील, असं भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी स्पष्ट केलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेल्या येडियुरप्पांनी पुन्हा दबावाचं राजकारण सुरू केलंय.
Feb 24, 2012, 04:22 PM ISTयेडियुरप्पा यांची पलटी, गौडाच मुख्यमंत्री
कर्नाटकाचील सत्तेची गादी सदानंद गौडाच संभाळतील असे आता स्पष्ट झाले आहे. कारण येडियुरप्पा यांनीच गौडाच मुख्यमंत्री असतील असे जाहीर केले आहे. येडियुरप्पा यांचे मन वळविण्यात भापचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यशस्वी झाले आहेत.
Feb 24, 2012, 12:56 PM ISTभाजपलाच इशारा, माझा मार्ग मोकळा - येडियुरप्पा
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेल्या येडियुरप्पांना पुन्हा सत्तेची स्वप्नं पडू लागलीयेत. पक्ष नेतृत्वानं २७ फेब्रुवारीपर्यंत मुख्यमंत्री पद द्यावे, अन्यता माझा मार्ग मोकळा आहे ,असा इशारा त्यांनी दिला आहे.
Feb 24, 2012, 11:36 AM IST