yeh meri life hai

'फक्त मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करता यावा यासाठी 'त्या' सुपरस्टारने....'; अभिनेत्री शमा सिकंदरचा खुलासा, 'मी इतकी...'

अभिनेत्री शमा सिंकदरने (Shama Sikander) कशाप्रकारे एका अभिनेत्याने जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान फक्त तिला मिठी मारता यावी यासाठी जाणुनबुजून स्क्रिप्टमध्ये बदल केल्याचा दावा केला आहे. यामुळे आपल्याला फार विचित्र वाटत होतं असं तिने सांगितलं आहे. 

 

Sep 20, 2024, 12:16 PM IST