बिबट्यासाठी नाही तर चक्क मुलांसाठी पिंजऱ्यांचा वापर
आजपर्यंत जंगली प्राण्यांना पकडण्यासाठी पिंजरे बसवण्यात येतात, अशा बातम्या आपण पाहिल्या-ऐकल्या असतील. मात्र, आता या प्राण्यांपासून बचावासाठी चक्क मुलांनाच पिंजऱ्ययात ठेवण्यात येत आहे. हा एक रिपोर्ट.
Aug 14, 2015, 10:08 AM ISTयेवला : पैठणीवर नरेंद्र मोदींची प्रतिमा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2015, 08:39 PM ISTयेवला : केंद्र सरकारला पाठवला कांदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2015, 06:51 PM ISTयेवल्यातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग अयशस्वी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 06:19 PM ISTकृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग अयशस्वी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 09:36 AM ISTयेवल्यातील कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग अयशस्वी
येवल्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग अयशस्वी ठरलाय. सोडण्यात आलेल्या आठ पैकी सात रॉकेट जमीनदोस्त झाली आहेत.
Aug 3, 2015, 09:26 AM ISTयेवला बाजार समितीत कांद्याची आवक घटली, भाव वधारले
Jul 29, 2015, 09:51 PM ISTयेवला : कांद्याची आवघ घडल्याने किमतीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 11:09 AM ISTझी हेल्पलाईन : विंचुर टाकळीत प्राथमिक सुविधांचा अभाव
विंचुर टाकळीत प्राथमिक सुविधांचा अभाव
Jul 25, 2015, 09:30 PM ISTअकरा दिवसांत सहावा दरोडा, येवल्यात शेकऱ्याला लुटले
येवल्यात दरोडेखोरांचा धुमाकुळ सुरुच आहे. अंगुलगावात दरोडेखोरांनी गेल्या अकरा दिवसांत सहावा दरोडा टाकलाय. अंगुलगाव येथे दत्ता जाधव या शेतकऱ्यांच्या सुमारे १० दरोडेखोरांनी घरावर दरोडा टाकीत ५९ हजार रुपये लुटले. आजच्या घटनेने अंगुलगावकरांसह तालुका हादरला आहे.
May 5, 2015, 11:40 AM ISTयेवला: शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोनं, ३० हजारांची लूट
येवला तालुक्यात दरोडेखोरांनी धुमाकुळ घातलाय. तालुक्यातील अंगुलगाव इथं ५ ठिकाणी सुमारे १५ ते २० दरोडेखोरांनी शेतकऱ्यांना मारहाण करीत घातक शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोने अन् ३० हजारांची लूट केली आहे.
Apr 26, 2015, 10:55 AM ISTराज्यात पुन्हा अवकाळी पावसाची गारांसह हजेरी
राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रासह पुणे बीडमध्येही काही भागांत जोरदार पावसासह गाराही पडल्या.
Apr 11, 2015, 04:30 PM ISTझी हेल्पलाईन: येवला - विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 06:29 PM ISTझी हेल्पलाईन: येवला - रस्ता कुठे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 06:28 PM ISTलाल पैठणीवर साईंची आरती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 11:59 AM IST