ऑडीट मतदार संघाचे - भुजबळ यांचा येवला, नाशिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2014, 10:09 PM ISTसोन्याचं शर्ट : हौसेला मोल नाही, होऊ दे खर्च!
हौसेला मोल नसते. होऊ दे खर्च. अशी परिस्थिती राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये दिसत आहे. अनेक नेते आणि मंत्री प्रचंड पैसा पाण्यासारखा खर्च केल्याने चर्चेत राहिले आहेत. यात मंत्री भास्कर जाधव, सुनील तटकरे, लक्ष्मण जगताप, इद्रीस नाईकवाडी आदींची नावे चर्चेत राहिली. आता तर सोन्याचा शर्ट घालण्यारांच्या नावाची भर पडले.
Aug 8, 2014, 08:47 PM ISTयेवल्याचा गोल्डमॅन....4 किलोचा सोन्याचा शर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2014, 08:24 PM ISTआपलं गाव आपला गणपतीः येवला,ठाणगाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2014, 07:52 PM ISTयेवला-मनमाड राज्यमहामार्गावर अपघात
Aug 3, 2014, 07:13 PM ISTझी हेल्पलाईनमुळं पूर्ण झाला शिवरस्ता
Aug 2, 2014, 09:09 PM ISTगारपीटग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 09:05 PM ISTयेवल्याची पैठणी आता वर्ल्ड हेरिटेज आयकॉन!
पश्चिम घाटाला `वर्ल्ड हेरिटेज साइट`चा दर्जा मिळाल्यापाठोपाठ आता नाशिकमधील येवला आणि औरंगाबादेतील पैठणमध्ये तयार होणाऱ्या पैठण्याही वर्ल्ड हेरिटेज आयकॉनच्या स्पर्धेत उतरल्या आहेत.
May 24, 2014, 07:13 PM ISTआदिवासींची यशोगाथा..तरूणाचा नवा आदर्श
येवल्यात मत्स्यशेतीनं चमत्कार घडवलाय. सहा महिने उदरनिर्वासाठी स्थलांतर करणा-या आदिवासींच्या जीवनात बदल घडवलाय. कसा झालाय हा चमत्कार पाहूया आदिवासींची ही यशोगाथा.
Jan 21, 2014, 08:09 AM ISTझी मीडिया इम्पॅक्ट: कोटमची उलट प्रथा, झाली सुलट!
झी मीडियाच्या वृत्तामुळं येवल्याच्या कोटमगावात वर्षानुवर्षे सुरु असलेली उलटं टांगण्याची अनिष्ट प्रथा बंद झालीय. गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रौत्सवादरम्यान कोटमगावातल्या जगदंबा माता मंदिरात बायकांना उलटं टांगत नवस फेडण्याची प्रथा सुरु होती.
Oct 8, 2013, 03:32 PM IST