yogi adityanath

Pathaan Controversy: Shahrukh Khan च्या पठाणवर 'या' मुख्यमंत्र्यांनी केली बंदीची मागणी?

Shahrukh Khan च्या 'पठाण' चित्रपटावर सगळीकडे बंदी घालण्याची मागणी सुरु आहे. 

Dec 18, 2022, 11:46 AM IST

चुकीला माफी नाही! Yogi Adityanath यांनी DSP ची केली थेट शिपाई म्हणून नियुक्ती!

भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपींना मुख्यमंत्री योगी आदित्यानाथांनी पळता भुई थोडी केली आहे

Nov 2, 2022, 04:44 PM IST

'या' रंगाच्या रेशन कार्ड धारकांसाठी गोड बातमी; सरकारची दिवाळी भेट

Ration Card : राज्य सरकारने 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ऑगस्टसाठी रेशन वितरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबरमध्ये कार्डधारकांना सवलतीच्या दरात साखरेचेही वाटप करण्यात येणार आहे.

Oct 20, 2022, 11:27 AM IST

Kanya Sumangala Yojana: सरकारची मोठी योजना; मुलींना 15 हजार रुपये, एक नाही तर दोन मुलींनी घ्या असा फायदा

Kanya Sumangala Yojana Registration Process: सरकारकडून मुलींसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये संगोपनापासून ते शिक्षण आणि लग्नापर्यंतच्या योजनांचा समावेश आहे.

Sep 23, 2022, 10:34 AM IST

तुम्हाला माहितीये का?, Raju Srivastava यांच्याकडे होतं कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद!

उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी Raju Srivastava यांच्या खांद्यावर होती.

Sep 21, 2022, 05:53 PM IST

Free Ration : सरकारची मोठी घोषणा, मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

 सरकारकडून अनेक केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ज्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड दाखवून जन सुविधा केंद्रात आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकता.  

Sep 16, 2022, 11:16 PM IST
Monsoon News 7.45Am on 1 September PT1M50S

VIDEO | मान्सूनची खबरबात | 1 सप्टेंबर 2022

Monsoon News 7.45Am on 1 September

Sep 1, 2022, 10:15 AM IST

देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री तिसऱ्या रांगेत, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पहिल्या रांगेत

राष्ट्रपती शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राला मान, दिल्लीत फडणवीस यांचं महत्त्व वाढलं

Jul 25, 2022, 08:07 PM IST

मोदींनी उद्घाटन केलेल्या एक्सप्रेसवेवर पडला मोठा खड्डा, अखिलेश यांचा भाजपवर हल्लाबोल, योगींच्या मंत्र्याने दिले उत्तर !

Bundelkhand Expressway News :  पंतप्रधान मोदी यांनी 16 जुलै रोजी जालौनच्या कथेरी गावातून बुंदेलखंड एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. त्यानंतर हा एक्सप्रेसवे जनतेसाठी खुला करण्यात आला. 

Jul 22, 2022, 11:04 AM IST

CM योगींचा निस्सीम चाहता ! मुस्लीम तरुणाने योगींसाठी केली ही खास गोष्ट

आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांसाठी कोणत्या चाहत्याने असं केलं नसेल

 

Jun 14, 2022, 06:34 PM IST

'या' 2 मोठ्या शहरांमध्ये दारू आणि मांस विक्री बंदी, राज्य सरकारचा मोठा निर्णय

 सरकारच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही शहरातील दारू आणि मांसाची दुकानं बंद केलीयेत.

Jun 2, 2022, 09:33 AM IST
Ayodhya Yogi Adityanth Lays foundation Stone for Ram mandir PT1M16S

राममंदिराच्या गर्भगृहाची पहिली शिला रचली

Ayodhya Yogi Adityanth Lays foundation Stone for Ram mandir

Jun 1, 2022, 03:50 PM IST

अखेर तो क्षण आलाच, अयोध्यात गाभाऱ्याची पहिली वीट रचली जाणार

रामलल्ला ज्या गाभाऱ्यात विराजमान होणार आहे, त्या गाभाऱ्याची वीट उद्या रचली जाणार आहे.  

May 31, 2022, 10:34 PM IST