Video | का ढसाढसा रडले होते योगी आदित्यनाथ?
Why Yogi Adityanath Cried In In Lok Sabha In 2007
Mar 10, 2022, 01:25 PM ISTगोवंश पालकांना मिळणार प्रति महिना 900 रुपये; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
UTTAR PRADESH ELECTION 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील 59 जागांवर मतदान होणार आहे. गेल्या तीन टप्प्यातील मतदानाची टक्केवारी पाहता या राजकीय लढाईत कोण बाजी मारणार, याबाबत तूर्तास काही सांगणे कठीण आहे.
Feb 23, 2022, 08:14 AM ISTया शहराची इतकी धास्ती की जमिनीवर पाय ठेवायलाही घाबरतात नेते...
या मतदारसंघाची एक वेगळी परंपरा असल्याने येथे कोणताही उमेदवार वा कोणत्याही पक्षाचे प्रमुख नेते प्रचाराला येत नाहीत. त्यांच्यासाठी ही भूमी अशुभ आहे.
Feb 10, 2022, 04:14 PM IST
UP Election 2022: पाच वर्षात मुख्यमंत्री योगींच्या संपत्तीत इतकी वाढ, वाचा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी गोरखपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली मालमत्ता, उत्पन्न आणि शिक्षणाची माहिती दिली आहे.
Feb 4, 2022, 08:12 PM ISTup election 2022 : त्यांना फक्त "इटलीमधील नानी" बंधू-भगिनींची काळजी
योगी आदित्यनाथ यांनी केली या नेत्यांवर टीका
Jan 31, 2022, 02:06 PM IST
Opinion Poll UP Election : उत्तर प्रदेशात पाहा कोणाची सत्ता येणार?
UP Assembly Election 2022 : 2017 च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना यूपीमध्ये 403 पैकी फक्त 47 जागा मिळाल्या होत्या. आता अखिलेश यादव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कडवी झुंज देणार आहेत. त्याची झलक पाहायला मिळत आहे.
Jan 20, 2022, 09:54 AM ISTVIDEO! उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचं सरकार, झी न्यूज ओपिनियन पोल
Zee News Opinion On UP Election
Jan 19, 2022, 09:55 PM ISTUttar Pradesh Elections 2022 | भाजपकडून पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 'या' मतदारसंघातून लढणार
भाजपनं (Bjp) उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Elections 2022) पहिली यादी जाहीर (Bjp 1st list of candidates in Up) केली आहे. पहिल्या यादीत 107 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
Jan 15, 2022, 05:44 PM IST
Uttar Pradesh Elections 2022 | उत्तर प्रदेशात आऊट गोईंगचा अर्थ काय? निकालावर काय होऊ शकतो परिणाम?
देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा (5 State Election 2022) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सगळीकडेच कमी जास्त प्रमाणात पक्षांतरे होत आहेत. पण यूपीमधील पक्षांतराची (Defection In Uttar Pradesh Before Elections 2022) सर्वाधिक चर्चा सध्या सुरू आहे.
Jan 15, 2022, 04:17 PM ISTUP Election 2022: भाजपचा मास्टरस्ट्रोक, योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवणार?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने मास्टरस्ट्रोक लगावला आहे
Jan 12, 2022, 09:06 PM ISTभाजपला मोठा झटका; योगी सरकारमधील या कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा, आणखी 2 मंत्री 'सपा'त जाणार?
Swami Prasad Maurya Joins SP: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्री योगी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
Jan 11, 2022, 04:05 PM ISTअखिलेश यादव यांचा दावा, 'रोज रात्री भगवान कृष्ण येतात आणि फक्त एकच सांगतात....'
सगळ्यांसमोर बोलताना अखिलेश यादव यांनी दावा केला.
Jan 4, 2022, 02:38 PM ISTअयोध्या निकालानंतर आयुक्त, महापौर, IAS, आमदारांकडून जमिनीची खरेदी, आता योगी अदित्यनाथ यांकडून चौकशीचे आदेश
यूपी सरकारने या संवेदनशील प्रकरणाची विशेष सचिव राधेशाम मिश्रा यांच्याकडून चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची सखोल चौकशी करून पाच दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. निवडणुकीच्या काळात राज्य सरकारची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Dec 23, 2021, 01:52 PM ISTपीएम मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत कसं आहे नातं? योगींनी दिलं हे उत्तर
मुलाखतीच्या आधी सीएम योगी पंतप्रधान मोदींशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होते, त्यानंतर झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनीही यासंदर्भात एक प्रश्न विचारला होता. जाणून घ्या सीएम योगींचे काय उत्तर होते.
Dec 22, 2021, 11:30 PM ISTCM योगींच्या खांद्यावर हात ठेवून PM मोदी काय म्हणाले?
फोटो पाहून अनेक जणांना प्रश्न पडला होता, आता संरक्षण मंत्र राजनाथ सिंह यांनी यावरचं उत्तर दिलं आहे
Nov 25, 2021, 10:21 PM IST