young boy

सिंधुदुर्ग | आंगणेवाडीत युवकाचा अपघाती मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 28, 2018, 04:22 PM IST

बाराव्या मजल्यावरून उडी टाकत तरुणानं संपवलं जीवन

मुंबईतील उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडालीय. 

Sep 9, 2017, 11:49 PM IST

नाशिकमध्ये गाऊनमध्ये रात्री फिरणारा हा तरूण कोण?

महागडी गाडी घेऊन येणाऱ्या या तरुणाचा पोलिसांनी शोध घेतला असता, धक्कादायक माहिती समोर आली. 

Jul 30, 2017, 08:23 PM IST

चोरट्यांकडून गोळीबार, तरुण गंभीर जखमी

लुटण्याच्या उद्देशाने एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशीरा अंबरनाथमध्ये घडलीय.

Jul 26, 2017, 12:17 PM IST

कुत्र्याचा विरह सहन न झाल्याने पुण्यात युवकाची आत्महत्या

 पुण्यात एका युवकाने आत्महत्या केली आहे . या आत्महत्ये मागचं कारण मात्र धक्कादायक आहे... घरातील पाळीव कुत्रा वारला. त्याचं  दुःख सहन न झाल्याने या युवकाने आत्महत्या केली आहे. कुंवर हर्षवर्धन राघव असं या युवकाचं नाव आहे . 

Jan 11, 2017, 04:51 PM IST

कबाली पाहून येणाऱ्या तरुणाने वाचवली तरुणीची इज्जत

रजनीकांतच्या 'कबाली' सिनेमाने सध्या अनेकांवर जादू केली आहे. चेन्नईमध्ये मात्र एका खऱ्या-खुऱ्या कबालीने एका मुलीची अब्रु वाचवली आहे. एक मॉडल कबाली सिनेमा पाहून परत घरी निघाली होती. तेव्हा एका निर्जन स्थळी काही जणांनी या तरुणीला अडवलं आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यानच रजनीकांतचा एक फॅन वसंत पॉल सिनेमापाहून घरी निघाला होता आणि त्याला या तरुणीचा आवाज ऐकू आला.

Jul 25, 2016, 02:39 PM IST

रेल्वे दरवाजात स्टंट करताना तरुणानं गमावले पाय

रेल्वे दरवाजात स्टंट करताना तरुणानं गमावले पाय

Jun 7, 2016, 10:43 PM IST

सांडपाणी प्रश्नावर तरुणाचा स्वस्त आणि मस्त पर्याय

पिंपरी-चिंचवड - साडंपाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चाललाय. यावर कायमस्वरुपी पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरुय. पण पिंपरीतल्या एका मुलानं स्वस्त आणि मस्त पर्याय शोधलाय.

May 29, 2016, 11:16 PM IST

सांडपाणी प्रश्नावर तरुणाचा स्वस्त आणि मस्त पर्याय

सांडपाणी प्रश्नावर तरुणाचा स्वस्त आणि मस्त पर्याय

May 29, 2016, 09:16 PM IST

धक्कादायक ! भारत-वेस्टइंडिज मॅचने घेतला तरुणाचा जीव

भारत-वेस्ट इंडिज दरम्यान टी-20 सेमीफायनल सामन्या दरम्यान एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मॅचदरम्यान एका युवकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. पण त्याच्यावर कोणी ही लक्ष न दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Apr 3, 2016, 08:52 PM IST

पुणे : मुलाला जिवंत जाळलं

मुलाला जिवंत जाळलं

Jan 14, 2016, 09:02 PM IST