Satyajeet Tambe: अखेर सत्यजीत तांबे यांनी मारली बाजी, माविआच्या शुभांगी पाटील पराभूत!
Nashik Graduate Constituency Election Result : बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ल्यात, महाविकास आघाडीचे सर्व पाठबळ असूनही शुभांगी पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे.
Feb 2, 2023, 11:27 PM ISTMumbai Air Pollution : प्रदुषणात आपल्या आरोग्याची अशी घ्या काळजी, अन्यथा गंभीर आजाराचा धोका...
Mumbai Air Pollution: संपूर्ण जानेवारी महिन्यात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी मुंबईचा हवा निर्देशांक 303 वर पोहोचला होता. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा तिप्पट प्रदूषित असल्याचं दिसून आलं आहे.
Feb 2, 2023, 12:51 PM ISTSSC-HSC Board Exam 2023 : दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट, Examला उशीरा झाला तर...
SSC-HSC Board Exam 2023 : यंदाची बारावीची परीक्षा (HSC Exam) 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा (SSC Exam) 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. याचदरम्यान दहावी-बारावीच्या परिक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
Feb 2, 2023, 11:39 AM ISTPanchang, 1 February 2023 : दिवस अर्थसंकल्पाचा, ज्योतिष सांगतंय फायदा तुमचा... पाहा आजचं पंचांग
आज बुधवार. नव्या महिन्याची सुरुवात, तर एका आठवड्याच्या मध्यावरचा दिवस. महिना सुरु झाला आहे, एक सकारात्मक सुरुवात करण्यासाठी सगळेजम प्रत्नशील आहेत. असं असतानाच काही शुभकार्य करण्याचंही योजलं जात आहे. तुम्हीही असे काही बेत आखताय का? तिथे आजच्या दिवशी देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना इथे तुम्ही आपल्याल पदरात नक्की काय येणार याच्या विचारात असाल तर जरा या विचारांना ताब्यात घ्या. होणार ते चांगलंच होणार याच दृष्टीकोनातून आजच्या दिवसाकडे पाहा. कारण, आजचा दिवस अतिशय खास आहे.
Feb 1, 2023, 07:18 AM ISTPrakash Ambedkar: दलित नेतृत्व का उभं राहत नाही?, प्रकाश आंबेडकर म्हणतात...
prakash ambedkar interview with zee 24 taas special
Jan 31, 2023, 10:05 PM ISTFat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पैशांचं पाकिट ठेवताय, सावधान! समोर आलं गंभीर प्रकरण
Fat Wallet Side Effects : पँटच्या मागच्या खिशात पाकिट ठेवणं ही सामान्य गोष्ट आहे, पण या सामन्य वाटणाऱ्या सवयीमुळे होऊ शकतो गंभीर आजार
Jan 31, 2023, 04:07 PM ISTBamboo: बांबू सिनेमाच्या टीमशी खास गप्पा, तेजस्विनी पंडित म्हणते...
Bamboo team in zee 24 taas studio
Jan 29, 2023, 09:55 PM ISTElectricity price hike: राज्याला वीज दरवाढीचा शॉक, तुमचं बजेट बिघडण्याची शक्यता!
Electricity price hike
Jan 28, 2023, 08:20 PM ISTCrop Loan: शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं झालं सोपं, सिबिल म्हणजे काय?
Crop Loan new Changes
Jan 28, 2023, 08:15 PM ISTBBC Documentory: बीबीसीची डॉक्यूमेंट्री दाखवू नका, TISS बाहेर भाजपची आक्रमक भूमिका!
Tata Institute BJP protest against BBC Documentory
Jan 28, 2023, 08:10 PM ISTRobo Lawyer: आता टेन्शन संपलं, फेब्रुवारीपासून कोर्टात रोबो वकील, खटलेही लढवणार
Special report on Robo Lawyer
Jan 28, 2023, 08:00 PM ISTHealth News ! जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या टायगर मच्छरसमोर अगरबत्तीही फेल
Special report on Tiger Mosquitoes
Jan 28, 2023, 07:55 PM ISTBest Time To Eat Fruits : फळे कधी खावीत, योग्य वेळ कोणती? याचे फायदे जाणून घ्या
Best Time for Eating Fruits : आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फळे आणि भाज्या खा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे आपल्या शरीरासाठी फळे किती महत्त्वाची आहेत हे माहित आहे. परंतु आपल्यापैकी बहुतेकांना फळे खाण्याची योग्य वेळ माहितच नसते.
Jan 25, 2023, 08:44 AM ISTClove Milk Benefits : दूधासोबत लवंगाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक, जाणून घ्या सोपी पद्धत
Clove and Milk Benefits: हिवाळ्यात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तेव्हा आपल्यासाठी आपल्या शरीराची विशेष काळजी घेणे खुप महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण आपल्या परीनं पुर्ण प्रयत्न करत असतो. आपल्या खाण्यापिण्यात बदलही (Lifestyle news) करत असतो.
Jan 22, 2023, 04:20 PM ISTPanchang, 21 january 2023 : आज अमावस्या! शुभकार्य करण्यापूर्वी एकदा पाहूनच घ्या आजचं पंचांग
Panchang, 21 january 2023 : आजचा दिवस सुट्टीचा असला तरीही आजच्या दिवसाचं ज्योतिषविद्येच्या दृष्टीनं महत्त्वंही आहे. त्यामुळं कोणतंही काम करण्याआधी पाहून घ्या शुभ वेळा आणि अशुभ काळ.
Jan 21, 2023, 06:58 AM IST