Skin Care Tips : तुम्हाला ही चेहऱ्यावर रिंकल्स, फाइन लाइंस आहेत का? तर हे टाळा...
आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टींविषयी सांगणार आहोत ज्याचा तुम्ही वापर कमी केल्यास तुमच्या त्वचेसंबंधातील समस्या कमी होऊ लागतील.
Sep 29, 2022, 07:25 PM ISTPCOS : महिलांनो तुम्हाला ही होतोय का पीसीओएसचा त्रास... जाणून घ्या लक्षणे
आम्ही तुम्हाला पीसीओएस म्हणजे काय आणि त्याची नेमकी लक्षणं कोणती आहेत हे सांगणार आहोत.
Sep 29, 2022, 04:55 PM ISTUrfi Javed : चेहऱ्यावर ग्लो पाहिजे का.. उर्फीने असं काही सांगितलं की तुम्ही ऐकून व्हाल थक्क...
नुकताच तिने इंन्सटा स्टोरीवर प्रश्न आणि उत्तरे असं पोस्ट केलं होते.
Sep 29, 2022, 04:29 PM ISTDelhi-Mumbai Expressway : आता दिल्ली ते मुंबई प्रवास अवघ्या कमीत कमी वेळात शक्य, कसं ते पाहा
तुमहाला माहित आहे का भारतातील सर्वात लांब, ॲडवान्सड (advanced) आणि महागडा एक्स्प्रेस वे (Express Way) लवकरच तयार होणार आहे.
Sep 29, 2022, 03:50 PM ISTजाणून घ्या... रात्री झोपायची योग्य पद्धत आणि दिशा
रात्रीचे झोपायला सगळ्यांनाच आवडते पण त्याच्या काही पद्धती असतात. त्या पद्धतींचा वापर केल्यास तुमची झोप चांगलीच पुर्ण होईल.
Sep 28, 2022, 10:23 PM ISTwork smarter : स्मार्ट वर्क करताय या गोष्टी पाळा, होईल जबरदस्त फायदा...
स्मार्ट वर्क (Smart Work) करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे ज्याचा आपल्या कामावर परिणाम दिसणार नाही हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Sep 28, 2022, 10:12 PM ISTउंचीचा विवाहित जीवनावर परिणाम होतो? पाहा रिसर्चमध्ये काय झालाय खुलासा
आज आपण जोडप्यात असलेल्या उंचीचा त्यांच्या विवाहित जीवनावर काही परिणाम होतो का? हे या बातमीतून जाणून घेणार आहोत...
Sep 28, 2022, 09:57 PM ISTआजीच्या दुखद निधनाने आई नम्रता शिरोडकरला बिलगून मुलगी ढसाढसा रडली, महेश बाबूने असं सावरलं... पाहा Video
इंदिरा देवी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पूर्ण साउथ इंडस्ट्रीमध्ये (South Industry) शोककळा पसरली.
Sep 28, 2022, 07:37 PM ISTArranged Marriage करण्याआधी 'या' 5 गोष्टींचा नक्की विचार करा, नाहीतर पश्चाताप अटळ
Arranged Marriage करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं आणि त्यांचा पूर्ण विचार करणं कधीही उत्तम पर्याय.
Sep 28, 2022, 03:30 PM ISTWeak In Maths: या आजारामुळे मुलांना गणित विषय जातो कठीण...
आम्ही विशेष करुन जी मुलं गणित या विषयाला जास्त घाबरतात अशा आजाराविषयी सांगणार आहोत.
Sep 27, 2022, 10:23 PM ISTMoney Saving Tips: पैसे वाचवण्याचे 5 गोल्डन रुल्स
जर तुम्हाला तुमच्या आयुष्यावर आणि खर्चांवर नियंत्रण ठेवायचे असल्यास तुम्हाला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे याविषयी आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत...
Sep 27, 2022, 10:09 PM ISTलग्नानंतरचा आयुष्याचा प्रवास यशस्वी व्हावा असं वाटतंय? या टिप्स जाणून घ्या
तर जाणून घेऊया वयात असलेल्या अंतरामुळे लग्न संसारात काही फरक पडतात का?
Sep 27, 2022, 06:40 PM ISTGood Habits : तरुणपणातच स्वतःला लावा या 9 सवयी.. पूर्ण जग तुमच्यामागे धावेल..
तुम्ही वयाच्या तिशीपर्यंत खालील गोष्टींचं पालन केल्यास तुमचा आत्मविश्वास (Confidence) तर वाढेलच, सोबत तुम्ही इतरांनाही प्रोत्साहित (Motivate) करू शकाल.
Sep 27, 2022, 04:41 PM ISTPost Pregnancy Tips : प्रसूतीनंतरचा थकवा कसा दूर कराल? महिलांसाठी महत्त्वाची बातमी
तुमच्याही घरात कोणी प्रसूत महिला असेल तर त्यांना बदामाचा शिरा नक्की द्या.
Sep 27, 2022, 02:36 PM IST'तुझी ऐपत नाही...' ट्रोल करणाऱ्यांना उर्फीने एका शब्दात केलं गपगार
एका वाक्यात उर्फीनं ट्रोलर्सची मुस्की आवळली. नेमकं असं घडलं तरी काय चला जाणून घेऊ..
Sep 26, 2022, 09:44 PM IST