zoo

हैदराबादच्या झूमध्ये प्राण्यांवर पाण्याचा मारा

हैदराबादच्या झूमध्ये प्राण्यांवर पाण्याचा मारा

Apr 17, 2016, 11:09 PM IST

या चिमुरडीच्या निरागस किसला सिंहाने पाहा कशी दिली प्रतिक्रिया

मुंबई : एका प्राणीसंग्रहालयात सिंह पाहताना ही चिमुरडी खुश झाली. 

Mar 14, 2016, 03:57 PM IST

पाच वर्षीय मुलगा गोरीलााच्या पिंजऱ्यात पडला आणि...

  लंडनमधील प्राणी संग्रहालयात एक लहान पाच वर्षाचा मुलगा फिरायला आला होता. पण तो गोरीला पाहत असताना अचानक गोरीलाच्या पिंजऱ्यात पडला.

Jan 21, 2016, 10:11 PM IST

चीनमध्ये माणसं पिंजऱ्यात वाघ-सिंह मोकळे

चीनमध्ये एक प्राणी संग्रहालय असे आहे की त्या ठिकाणी प्राणी मुक्त संचार करतात आणि माणसं पिंजऱ्यात असतात. 

Sep 24, 2015, 11:29 AM IST

प्राणी संग्रहालयातील महिला कर्मचाऱ्यावर वाघाचा हल्ला, महिला ठार

हॅमिल्टनच्या प्राणी संग्रहालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर हल्ला करून एका वाघाने तिला ठार मारल्याची घटना घडली. 

Sep 20, 2015, 04:45 PM IST

सोलापूर प्राणी संग्रहालयातून मगरीची सात पिल्लं गायब

सोलापूर महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातून मगरीची आठपैकी सात पिल्लं अचानक गायब झाल्यानं खळबळ उडालीय. मंगळवारीच प्राणी संग्रहालयात या आठ पिल्लांचा जन्म झाला होता. मात्र रविवारच्या पाहणीत ही पिल्लं गायब असल्याचं समोर आलं. 

Jun 9, 2015, 09:52 PM IST

पाहा व्हिडिओ- चिमुरड्यावर सिंह मागून हल्ला करतो तेव्हा

एका प्राणी संग्राहलयात एक सिंह जेव्हा चिमुरड्यावर मागून हल्ला करतो. त्याची आई व्हिडिओ शूट करत असते... काय होते...

Nov 19, 2014, 05:42 PM IST

वाघांच्या पिंजऱ्यात ‘त्याची’ उडी, वाघ गेले पळून

ऐकून आश्चर्य होते ना? पण हे खरं आहे. अशीच काहीशी घटना घडली मध्यप्रदेशमध्ये... एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने वाघांच्या पिंजऱ्यात उडी घेतली आणि दोन वाघ घाबरून पळून गेले. एका इंग्रजी दैनिकाने हे वृत्त दिले आहे.

Mar 26, 2014, 06:26 PM IST

वाघाची शिकार बनण्यासाठी पिंजऱ्यात मारली उडी

एखाद्या प्राणी संग्रहालयात वाघाला जेवण भरवताना तुम्ही पाहिले असेल, पण एखाद्या व्यक्तीला स्वतः भक्ष्य वाघासमोर झोकून दिल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? धक्का बसला ना.... चीनच्या प्राणी संग्रहालयात असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. डिप्रेशनमुळे त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने वाघांच्या पिंजऱ्यात उडी घेतली.

Feb 19, 2014, 11:52 AM IST

आता प्राण्यांसाठी बनणार वन बीएचके घरं!

आपल्याला जसं कमीत-कमी वन बीएचके घर तरी असावं, असं वाटतं. तर मग प्राण्यांना का नाही? मुंबईत आता प्राण्यांसाठी खास अशी वन बीएचके घरं बनणार आहेत. हे चित्र आपल्याला दिसेल ते मुंबईतल्या जीजामाता उद्यानात.

Aug 27, 2013, 04:31 PM IST

आरे कॉलनीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणीसंग्रहालय!

गोरेगावातल्या आरे कॉलनीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणीसंग्रहालय तयार करण्यात येणार आहे. या प्राणीसंग्रहालयासाठी आरे कॉलेनीतली 190 एकर जमीन ताब्यात द्यायला मान्यता देण्यात आलीय.

Jul 23, 2013, 09:57 PM IST