पाहा दुसऱ्या टप्प्यात या जि.प. आणि पंसच्या निवडणुका होणार
दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. यात या निवडणुकीसाठी खालील तारखा महत्वाच्या आहेत.
Jan 11, 2017, 07:02 PM ISTपहिला टप्पा | जिप, पंस,साठी महत्वाच्या तारखा
पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषद आणि १६५ पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.
Jan 11, 2017, 06:38 PM ISTनिवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील १० महत्त्वाचे मुद्दे
निवडणूक आयोगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला, मात्र यात काही महत्वाचे मुद्दे देखील होते
Jan 11, 2017, 05:37 PM ISTराज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर
मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
Jan 11, 2017, 04:34 PM ISTझेडपीच्या शाळांना अच्छे दिन!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:19 PM ISTजिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
राज्य निवडणूक आयोगाने 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 297 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केले आहे.
Aug 20, 2016, 07:29 PM ISTसातऱ्यात अर्थसभापतींऐवजी सभापतींनी मांडलं बजेट
सातऱ्यात अर्थसभापतींऐवजी सभापतींनी मांडलं बजेट
Mar 14, 2016, 09:08 PM ISTजिल्हा परिषद शाळेला मिळाली इमारत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 06:05 PM ISTझेड पी सदस्यानं मागितली खंडणी; डॉक्टरची आत्महत्या
झेड पी सदस्यानं मागितली खंडणी; डॉक्टरची आत्महत्या
Nov 20, 2015, 09:03 PM ISTअंजनवेल ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार
अंजनवेल ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार
Aug 14, 2015, 09:38 PM ISTचंद्रपूर जिल्हा परिषद झाली हायटेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2014, 09:16 PM ISTटाळी वाजलीच नाही, मनसेचं `एकला चलो रे`
ठाण्यातील जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यात मनसेसह महायुतीला १८तर आघाडीला २२ जागा मिळाल्या आहेत.
Feb 5, 2013, 10:26 AM ISTनागपूरची झेडपी निवडणूक
नागपूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांकरीता ३११ उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत. तर ११८ पचांयत समित्यासाठी ५९७ उमेदवार रिंगणात आहे. एकूण २,२५२ मतदान केंद्रावर २८०० मतदानयंत्रात उमेदवारांचा कौल ठऱणार आहे.
Feb 7, 2012, 01:13 PM IST