![स्त्री वेशात झळकणाऱ्या 'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का? स्त्री वेशात झळकणाऱ्या 'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/18/708531-prithvik-pratap-female-character.jpg)
स्त्री वेशात झळकणाऱ्या 'या' विनोदी अभिनेत्याला ओळखलात का?
यावेळी त्याने 'देवयानी, पसंत आहे मुलगी?' असे म्हटले आहे. त्याबरोबरच त्याने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.
!['आयुष्यात चांगले दिवस मिळवण्यासाठी...', अपूर्वा नेमळेकर दिला मोलाचा सल्ला 'आयुष्यात चांगले दिवस मिळवण्यासाठी...', अपूर्वा नेमळेकर दिला मोलाचा सल्ला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/16/707917-apurva-nemlekar.jpg)
'आयुष्यात चांगले दिवस मिळवण्यासाठी...', अपूर्वा नेमळेकर दिला मोलाचा सल्ला
सध्या अपूर्वा ही 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत झळकत आहे. आता मात्र तिच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
!['जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना...', प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत 'जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना...', प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/16/707845-shivani-mundhekar.jpg)
'जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना...', प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ती' पोस्ट चर्चेत
ती इन्स्टाग्रामवर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या ती 'मुरांबा' या मालिकेत झळकत आहे.
![कुशल बद्रिके, श्रेया बुगडेची 'चला हवा येऊ द्या' मधून एक्झिट? कारण आलं समोर कुशल बद्रिके, श्रेया बुगडेची 'चला हवा येऊ द्या' मधून एक्झिट? कारण आलं समोर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/15/707597-shreya-bugade-kushal-badrike.jpg)
कुशल बद्रिके, श्रेया बुगडेची 'चला हवा येऊ द्या' मधून एक्झिट? कारण आलं समोर
अभिनेता कुशल बद्रिके आणि अभिनेत्री श्रेया बुगडे लवकरच या कार्यक्रमातून एक्झिट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
!['झी मराठी'वर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, 'ही' जोडी झळकणार प्रमुख भूमिकेत; पाहा प्रोमो 'झी मराठी'वर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, 'ही' जोडी झळकणार प्रमुख भूमिकेत; पाहा प्रोमो](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/15/707501-zee-marathi-new-serial.jpg)
'झी मराठी'वर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, 'ही' जोडी झळकणार प्रमुख भूमिकेत; पाहा प्रोमो
ही मालिका कधीपासून सुरु होणार, याची वेळ काय असणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
![पिंपल्स, डार्क सर्कल्स अन्...; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा नो मेकअप लूकमधील फोटो पाहिलात का? पिंपल्स, डार्क सर्कल्स अन्...; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा नो मेकअप लूकमधील फोटो पाहिलात का?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/14/707282-dhanashri-kadgaonkar.jpg)
पिंपल्स, डार्क सर्कल्स अन्...; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा नो मेकअप लूकमधील फोटो पाहिलात का?
ती आतापर्यंत सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही भूमिकेत झळकली आहे. तिच्या कामाचे नेहमीच कौतुक होताना दिसते.
![कुशल बद्रिकेने सांगितला प्रेमात पडल्यानंतरचा अनुभव, म्हणाला 'गुलाबी गॉगल....' कुशल बद्रिकेने सांगितला प्रेमात पडल्यानंतरचा अनुभव, म्हणाला 'गुलाबी गॉगल....'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/14/707121-kushal-badrike.jpg)
कुशल बद्रिकेने सांगितला प्रेमात पडल्यानंतरचा अनुभव, म्हणाला 'गुलाबी गॉगल....'
कुशल बद्रिकेने प्रेमात पडल्यानंतरचा अनुभव कसा असतो, याबद्दल सांगितले आहे. त्याच्या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकरने कमेंट केली आहे.
!['गेली चार वर्षे आम्ही...', प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत 'गेली चार वर्षे आम्ही...', प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/11/706159-milind-gawali-1.jpg)
'गेली चार वर्षे आम्ही...', प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत
त्यांच्या या पोस्टवर मुग्धा गोडबोले-रानडे यांनी कमेंट केली आहे. 'तुम्ही यासाठी नक्कीच पात्र आहात', अशी कमेंट त्यांनी केली आहे.
!['माणूस कधीच एकटा...', रसिका वेंगुर्लेकरसाठी नवऱ्याची खास पोस्ट 'माणूस कधीच एकटा...', रसिका वेंगुर्लेकरसाठी नवऱ्याची खास पोस्ट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/10/705773-rasika-vengurlekar.jpg)
'माणूस कधीच एकटा...', रसिका वेंगुर्लेकरसाठी नवऱ्याची खास पोस्ट
रसिका वेंगुर्लेकरच्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
!['14 फेब्रुवारीला मी...', मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला 'व्हॅलेंटाईन डे'चा प्लॅन '14 फेब्रुवारीला मी...', मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला 'व्हॅलेंटाईन डे'चा प्लॅन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/09/705423-titeeksha-tawade.jpg)
'14 फेब्रुवारीला मी...', मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला 'व्हॅलेंटाईन डे'चा प्लॅन
या मुलाखतीत तिला व्हॅलेंटाईन डे कुठे साजरा करणार याबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने फारच मनमोकळेपणाने उत्तर दिले.
!['आधी पैसे पाठवले आणि नंतर...'; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार 'आधी पैसे पाठवले आणि नंतर...'; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/09/705293-mugdha-godbole-ranade.jpg)
'आधी पैसे पाठवले आणि नंतर...'; मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार
छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेची ती लेखिका आहे. तिने चाहत्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
!['...म्हणून मी लग्नात जांभळ्या रंगाची नऊवारी नेसले', अभिज्ञा भावेने सांगितला किस्सा '...म्हणून मी लग्नात जांभळ्या रंगाची नऊवारी नेसले', अभिज्ञा भावेने सांगितला किस्सा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/08/704981-abhidnya-bhave-mehul-pai-marriage.jpg)
'...म्हणून मी लग्नात जांभळ्या रंगाची नऊवारी नेसले', अभिज्ञा भावेने सांगितला किस्सा
"खरतंर मेहुल रजिस्टर लग्न करुया, असे म्हणत होता. पण मला विधीनुसार करायचे होते आणि माझ्या हट्टापायी ते विधीपूर्वक लग्न झाले." असे अभिज्ञा भावे म्हणाली.
![बाईकवरून पाठलाग, शिवीगाळ... प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार बाईकवरून पाठलाग, शिवीगाळ... प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/08/704671-karan-wohra-sssss.jpg)
बाईकवरून पाठलाग, शिवीगाळ... प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार
अभिनेता करण वाही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.मात्र नुकतीच अभिनेत्याने एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. जी पोस्ट पाहून त्याचे चाहते हैराण झाले आहेत.
![आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने खरेदी केलं नवीन घरं, म्हणाला 'खरंच तारेवरची कसरत...' आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने खरेदी केलं नवीन घरं, म्हणाला 'खरंच तारेवरची कसरत...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/07/704365-amit-bhanushali.jpg)
आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने खरेदी केलं नवीन घरं, म्हणाला 'खरंच तारेवरची कसरत...'
नुकतंच त्याने युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
![रियालिटी शोनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले मन्नारा-मुनव्वर! रात्रभर केली पार्टी रियालिटी शोनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले मन्नारा-मुनव्वर! रात्रभर केली पार्टी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/07/704313-munnavar-sssssss.jpg)
रियालिटी शोनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले मन्नारा-मुनव्वर! रात्रभर केली पार्टी
'बिग बॉस 17'नंतरही या शोमधील कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. नेहमीच हे कलाकार त्यांच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात.
![मनोरंजन विश्व गाजवणारी जुई गडकरी अभ्यासात ढं? अकरावीतल्या गणितात फक्त 3 मार्क मनोरंजन विश्व गाजवणारी जुई गडकरी अभ्यासात ढं? अकरावीतल्या गणितात फक्त 3 मार्क](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/05/703317-juee-gadkari-sssss.jpg)
मनोरंजन विश्व गाजवणारी जुई गडकरी अभ्यासात ढं? अकरावीतल्या गणितात फक्त 3 मार्क
अभिनेत्री जुई गडकरी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. जुई गडकरी नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
![Good News : राणादा-पाठकबाई पाठोपाठ 'देवमाणूस'ची जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र Good News : राणादा-पाठकबाई पाठोपाठ 'देवमाणूस'ची जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/01/701723-kiran-gaikwad-sssss.jpg)
Good News : राणादा-पाठकबाई पाठोपाठ 'देवमाणूस'ची जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र
झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस ही मालिका फार कमी वेळातच खूप गाजली होती. यासोबतच या मालिकेतील प्रत्येक पात्रावरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. नुकताच या मालिकेतील अभिनेता किरण गायकवाडने त्याच्या प्रेमाची कबूली दिली आहे.
![CID फेम डॉ. तारिकाचा सिनेसृष्टीला रामराम? आता करतेय 'हे' काम CID फेम डॉ. तारिकाचा सिनेसृष्टीला रामराम? आता करतेय 'हे' काम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/01/31/701343-shraddha-musale.jpg)
CID फेम डॉ. तारिकाचा सिनेसृष्टीला रामराम? आता करतेय 'हे' काम
'सीआयडी' या मालिकेतील डॉ. तारिका हे पात्र चांगलेच गाजले. आता डॉ. तारिका काय काम करते? आणि ती कशी दिसते? याची माहिती समोर आली आहे.
!['झी युवा' नेहमीच नव्या टॅलेंटच्या शोधात 'झी युवा' नेहमीच नव्या टॅलेंटच्या शोधात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/01/31/701270-zee-yuva-ssss.jpg)
'झी युवा' नेहमीच नव्या टॅलेंटच्या शोधात
नेहमीच झी युवा ही वाहिनी प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी देत असतं. याचसबोत नव्या टॅलेंटलाही तितकाच वाव देण्यासाठी पुढाकार घेते.
!['प्रमुख भूमिकेसाठी फायनल झालो पण...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत 'प्रमुख भूमिकेसाठी फायनल झालो पण...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/01/27/699588-kapil-honrao.jpg)
'प्रमुख भूमिकेसाठी फायनल झालो पण...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत
त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या नव्या भूमिकेचा फोटो पोस्ट केला आहे.