'मी हाय कोळी' रेस्टॉरंट नॉनव्हेज खाणाऱ्यांची चंगळ
मी हाय कोळी हे रेस्टॉरंट नेमकं कुठे आहे, आणि कसं आहे हे वरील व्हिडीओत तुम्हाला पाहता येईल.
एक रूपयात सोनं खरेदी करण्याची संधी
ही गोल्ड पेटीएम योजना 10 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे, आणि 19 ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे.
एवढे सुंदर दिसाल की, ब्युटीपार्लर बंदच
आम्ही साधे-सोपे आणि स्वस्त उपाय तुम्हाला सांगतोय... याची अंमलबजावणी करणे अजिबात कठीण नाही.
पत्नीच्या ‘या’ गोष्टीने चांगलं राहतं पतीचं हृदय!
पतींचं हृदय चांगलं आरोग्यदायी राहण्याबाबत नुकताच एक अभ्यास करण्यात आलाय. पतीचं हृदय निरोगी राहण्यासाठी पत्नीची मोठी मदत होत असल्याचा यात खुलासा करण्यात आलाय.
कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे
महाराष्ट्रातील बहुतेक प्रांतात कडुलिंबाचा वृक्ष सहज आढळतो, कडुलिंबाची पाने कडवट असल्याने ते अनेक आजारांना दूर ठेवतात.
ओला कारमध्ये प्रसूती झाल्याने महिलेला पाच वर्षे मोफत प्रवास
एका महिलेने ओला कारमधेच मुलाला जन्म दिल्याची घटना घडली. पुणे कोंढवा परिसरात राहणारी किशोरी सिंग ही महिला तिच्या सासूसोबत डोक्टरांकडे कारने निघाली होती.
कोजागिरी पोर्णिमा विशेष : धाडस हिरकणीचं
आज कोजागिरी पौर्णिमा.... आज उत्सव चांदण्या रात्रीचा.... पण याच कोजागिरीच्या रात्रीच्या साक्षीनं एक ऐतिहासिक घटना घडली होती..... . कोजागिरीच्या रात्रीच हिरकणी रायगडाची अवघड वाट उतरुन खाली आली.... घरी रडणा-या तान्हुल्या बाळाचा चेहरा डोळ्यासमोर येताच हिरकणीमध्ये हजारो सिंव्हांचं बळ एकवटलं..... आणि त्या दिवशीची हिरकणीची कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरानं लिहिली गेली.....
५ मिनिटांत दातांची कीड काढण्याचा, घरगुती सोपा उपाय
डेंटीस्टकडे जाऊन आपण दात दाखवतो, किडलेले दात काढण्याचा सल्ला दिला जातो.
पर्णिता तांदुळवाडकर- सीए ते मिसेस इंडियाचा प्रेरणादायी प्रवास
करिअरची निवड करताना आपल्यावर अनेकदा इतरांचा प्रभाव असतो.
आरोग्य वर्धक नाचणीची भाकरी
व्हिडीओ हा गुजरातमधील पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सापुतारा येथील आहे.
हा समोसा तुम्ही एकदा तरी खाऊन पाहा...
व्हिडीओत पाहा, गुरूकृपा समोसा आहे तरी कसा आणि कुठे आहे हे ठिकाण आणि संपूर्ण पत्ता
या सवयींमुळे तुमचं रिलेशनशिप येऊ शकतं धोक्यात!
रिलेशनशिप टिकवण्यासाठी आजकाल अनेकांना चांगलीच कसरत करावी लागते.
तुम्ही कधी चॉकलेट सॅण्डवीच खाल्ल आहे का?
तुम्ही कधी चॉकलेट सॅण्डवीच खाल्ल आहे का? नाही तर चॉकलेट सॅण्डवीच खायचं असेल.
मुंबईतला आणखी एक टॉपचा वडापाव
पार्लेश्वर वडापावची चव चाखण्यासाठी येथे नेहमीच ग्राहकांची गर्दी असते, गर्दीत वडापाव मिळवून तो खाण्यात खरी 'टेस्ट' असते.
श्रीनाथजीकडे फक्त केकच नाही मिळत...तर
अनेकांना वाटतं की केक हा संपूर्ण शाकाहारी असतो का?, अशी शंका असणाऱ्यांसाठी श्रीनाथजींचा केक हा एक उत्तम पर्याय आहे.
आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आता १ लाखांचे अनुदान
आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी ओडिशा सरकारने पुढाकार घेतलाय. विवाहाच्या प्रोत्साहन अनुदानात दुपट्टीने वाढ केलेय. ही रक्कम आता १ लाख रुपये करण्यात आली आहे.
दिल्लीत पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेची छेड, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद
राजधानी दिल्लीमध्ये आणखी एक धक्कादायक आणि लाजिरवानी घटना घडली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिलेची छेडछाड काढण्यात आली. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एक कर्माचारी महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत असल्याचे दिसत आहे.
वयाच्या तिशीनंतर या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष
वयाच्या तिशीनंतर ना केवळ शरीरात बदल होतात तर जीवनशैलीतही बदल होतात. वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतरही तुम्ही आनंदाचे जीवन जगू इच्छिता तर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
गुडघेदुखीनं त्रस्त असणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी
खास करुन गुडघेदुखीनं त्रस्त असलेल्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.
माटुंग्याचं साऊथ इंडियन पदार्थांसाठी लोकप्रिय रामाश्रय
कधी या ठिकाणी गेलात तर खाण्याचा आस्वाद नक्की घ्या, असे हे ठिकाण आहे.