![Viral Video: भारत दौऱ्यावर आलेल्या Backstreet Boys च्या भर कार्यक्रमात विचित्र प्रकार; चक्क स्टेजवरच... Viral Video: भारत दौऱ्यावर आलेल्या Backstreet Boys च्या भर कार्यक्रमात विचित्र प्रकार; चक्क स्टेजवरच...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/05/06/583511-back.jpg)
Viral Video: भारत दौऱ्यावर आलेल्या Backstreet Boys च्या भर कार्यक्रमात विचित्र प्रकार; चक्क स्टेजवरच...
Backstreet Boys Viral Video: बॅकस्ट्रीट बॉईजचा नुकताच एक शो मुंबईत संपन्न झाला आहे. परंतु यावेळी एक लज्जास्पद प्रकार (Backstreet Boys) घडला आहे. यावेळी भर कार्यक्रमात चक्क गायकानं प्रेक्षकांच्या गर्दी अंतर्वस्त्र टाकली आणि एकच खळबळ उडाली. सध्या या प्रकारामुळे बॅकस्ट्रीट बॉईज (Viral News) ट्रोल झाले आहेत.
!['सनक' गाण्यातील लिरिक्समुळे ट्रोल झालेला बादशाह, माफी मागत म्हणाला... 'सनक' गाण्यातील लिरिक्समुळे ट्रोल झालेला बादशाह, माफी मागत म्हणाला...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/04/24/579865-badshah-new-song-sanak-controversy-used-mahadev-name-after-getting-trolled-apologizes-shares-post.jpg)
'सनक' गाण्यातील लिरिक्समुळे ट्रोल झालेला बादशाह, माफी मागत म्हणाला...
Badshah New Song Sanak controversy : लोकप्रिय रॅपर बादशाहच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सनक गाण्याच्या लिरिक्समुळे ट्रोल झाल्यानंतर रॅपरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मागितली माफी. बादशाहनं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.
![भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी आले एकत्र भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी आले एकत्र](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/04/16/577475-bhau-kadam-sssss.png)
भाऊ कदम आणि ओंकार भोजने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी आले एकत्र
भाऊने आतापर्यंत उभ्या महाराष्ट्रांचं भरभरुन मनोरंजन केलंय. तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtra Chi Hasya Jatra) या कॉमेडी शोमधून अभिनेता ओंकार भोजनेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. आता हे दोन्ही विनोदवीर एकत्र आले आहे
![Gautami Patil : ''कपडे बदलतानाचा Video आईला पाठवला अन् मग...'' त्या प्रसंगावर बोलताना गौतमीला कोसळलं रडू Gautami Patil : ''कपडे बदलतानाचा Video आईला पाठवला अन् मग...'' त्या प्रसंगावर बोलताना गौतमीला कोसळलं रडू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/04/05/574238-gautami-patil-clothes-changing-viral-video-first-time-talk-emotional-reaction-trending-video-google-trends.png)
Gautami Patil : ''कपडे बदलतानाचा Video आईला पाठवला अन् मग...'' त्या प्रसंगावर बोलताना गौतमीला कोसळलं रडू
Gautami Patil Viral Video : काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमाच्या दरम्यान गौतमी पाटील कपडे बदल असताना कोणीतरी तिचा व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली होती. त्या प्रकरणावर आजपर्यंत गौतमी काही बोलली नव्हती. पण त्या प्रसंगाबद्दल बोलताना ती म्हणाली की...
![यंदाचा झी मराठी नाट्यगौरव २०२३ जीवनगौरव पुरस्कार वंदना गुप्ते यांना जाहीर यंदाचा झी मराठी नाट्यगौरव २०२३ जीवनगौरव पुरस्कार वंदना गुप्ते यांना जाहीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/04/04/574110-vandna-gupte-sssss.jpg)
यंदाचा झी मराठी नाट्यगौरव २०२३ जीवनगौरव पुरस्कार वंदना गुप्ते यांना जाहीर
या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'विशेष रंगभूमी पुरस्कार' ह्यावर्षी प्रथमच झी मराठी कडून जाहीर करण्यात आला आणि या पुरस्काराचे मानकरी ठरले ते म्हणजे नटश्रेष्ट 'दिलीप प्रभावळकर'.
![Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटीलनंतर मराठमोळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटीलनंतर मराठमोळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/04/04/573939-instagram-reel-star-sonali-gurav-morfing-obscence-video-viral-google-trends-trending-video.png)
Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटीलनंतर मराठमोळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल
Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटील कार्यक्रमानंतर स्टेजच्या मागे कपडे बदल असताना कोणी तरी व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर कोणीतरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हे प्रकरण ताज्यच असताना अजून एका इन्स्टा रील स्टार (instagram reel star) मराठमोळ्या सोनाली गुरवचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
![सोनू सूदने केली नव्या MTV Roadies सीजनची घोषणा, पाहा व्हिडिओ सोनू सूदने केली नव्या MTV Roadies सीजनची घोषणा, पाहा व्हिडिओ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/04/03/573753-sonu-sood-ssss.png)
सोनू सूदने केली नव्या MTV Roadies सीजनची घोषणा, पाहा व्हिडिओ
सामान्य जनतेला भावणारा अभिनेता आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणून सोनू सूद प्रसिद्ध आहे. सोनू सूद सध्या पंजाब मध्ये त्याची सहकलाकार जॅकलीन फर्नांडिससोबत मॅग्नम ऑपस फतेहचं शूटिंग करत आहे
![Gautami Patil : ...अन् गाळ्यांचे पत्रे फुटले, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा Gautami Patil : ...अन् गाळ्यांचे पत्रे फुटले, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/03/30/572585-gautami-patil-video.jpg)
Gautami Patil : ...अन् गाळ्यांचे पत्रे फुटले, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा
Gautami Patil Video : सर्वत्र परिचीत असलेली गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाला आहे. एकंदरित गौतमी पाटीलचे किंचितच कार्यक्रम वादविवादांशिवाय पार पडतात.
![Gaurav More सोबत सुजय विखे पाटील थिरकले; 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स Video Viral Gaurav More सोबत सुजय विखे पाटील थिरकले; 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स Video Viral](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/03/28/571858-sujay-vikhe-patil-and-gaurav-more-dance-on-one-to-ka-four-and-mai-hu-don.jpg)
Gaurav More सोबत सुजय विखे पाटील थिरकले; 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स Video Viral
Gaurav More आणि सुजय विखे पाटील यांचा 'वन-टू- का फोर' गाण्यावरील जबरदस्त डान्स तुम्ही पाहिलात का? त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल. यासोबतच गौरव मोरनं गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosale) यांच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
![ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवर आधारित "बोक्या सातबंडे" लवकरच रंगभूमीवर ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवर आधारित "बोक्या सातबंडे" लवकरच रंगभूमीवर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/03/27/571775-bokya-sssssssss.png)
ज्येष्ठ अभिनेते-लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवर आधारित "बोक्या सातबंडे" लवकरच रंगभूमीवर
नाटकाची गोष्ट जरी लहान मुलाला केंद्रस्थानी ठेवून लिहिण्यात आली असली तरी पूर्णत: व्यावसायिक असलेलं 'बोक्या सातबंडे' हे नाटक सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव आहे.
![फसला! परवानगीशिवाय Ex Girlfriend चा आवाज वापरल्यामुळं लोकप्रिय गायकाला 330 कोटींचा फटका फसला! परवानगीशिवाय Ex Girlfriend चा आवाज वापरल्यामुळं लोकप्रिय गायकाला 330 कोटींचा फटका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/03/27/571613-rapper-bad-bunny-ex-girlfriend-sued-him-for-330-cr-because-using-her-voice-without-her-permisssion.jpg)
फसला! परवानगीशिवाय Ex Girlfriend चा आवाज वापरल्यामुळं लोकप्रिय गायकाला 330 कोटींचा फटका
Bad Bunny: या गायकावर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनं ब्रेकअपच्या इतक्या वर्षांनंतर हा गंभीर आरोप केला आहे. त्याच्या गर्लफ्रेंडनं चक्क 330 कोटींचा मोबदला मागितला आहे. तिनं बॅड बॉयवर तिला न विचारता तिचा आवाज गाण्यांमध्ये वापरल्याचा आरोप तिनं केला आहे. अशा परिस्थितीत तिनं इतकी मोठी रक्कम मोबदला म्हणून मागितली आहे.
![यापुढे कधीच सामी-सामी गाण्यावर थिरकणार नाही Rashmika Mandana; धक्कादायक कारण समोर यापुढे कधीच सामी-सामी गाण्यावर थिरकणार नाही Rashmika Mandana; धक्कादायक कारण समोर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/03/22/570479-rashmika-sssssss.png)
यापुढे कधीच सामी-सामी गाण्यावर थिरकणार नाही Rashmika Mandana; धक्कादायक कारण समोर
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा चित्रपट 'पुष्पा: द राइज' हा 2021 मध्ये रिलीज झालेला ब्लॉकबस्टर चित्रपट आहे त्यानंतर रश्मिका प्रत्येक अवॉर्ड शो आणि कार्यक्रमात सामी-सामी गाण्यावर नाचताना दिसली.
![महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/03/13/567728-meta-2023.png)
महिंद्रा उत्कृष्ट नाट्य पुरस्काराचे 18 वे पर्व; 10 नाटकांना मिळाले नामांकन
META 2023: महिंद्रा समूहाने यासाठीचा पुढाकार घेतला असून या वर्षी 13 विविध विभागातून 10 नाटकांनी सर्वोत्कृष्ट नाटकासाठीचे नामांकन मिळवले आहे.
![गौतमी पाटीलचा बेडरुममधील 'तो' व्हिडिओ समोर; पाहून तुमच्याही भुवया उंचावतील गौतमी पाटीलचा बेडरुममधील 'तो' व्हिडिओ समोर; पाहून तुमच्याही भुवया उंचावतील](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/03/06/565630-gautami-patil-sssssss.jpg)
गौतमी पाटीलचा बेडरुममधील 'तो' व्हिडिओ समोर; पाहून तुमच्याही भुवया उंचावतील
आपल्या डान्समुळे चर्चेत असणारी गौतमी सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. इंस्टाग्रामवर गौतमीचं फॅन फॉलोईंगही जबरदस्त आहे. मात्र अनेकदा ती तिच्या डान्स व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते
![सबसे कातील Gautami Patil... एका कार्यक्रमाच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क! सबसे कातील Gautami Patil... एका कार्यक्रमाच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/03/01/564209-gautami-patil-viral-video.jpg)
सबसे कातील Gautami Patil... एका कार्यक्रमाच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क!
Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील सध्या तिच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राला नवं राहिले नाही. पण गौतमी पाटीलचा क्रेझ आता देशभरात दिसून आला आहे.
!['या' एका कारणामुळे Gautami Patil नं ठरवलं लावणी डान्सर म्हणून करिअर करायचं... 'या' एका कारणामुळे Gautami Patil नं ठरवलं लावणी डान्सर म्हणून करिअर करायचं...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/27/563640-gautami-patil-ssssssss.png)
'या' एका कारणामुळे Gautami Patil नं ठरवलं लावणी डान्सर म्हणून करिअर करायचं...
गौतमी पाटील या नावाने सध्या महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावलंय. सध्या गौतमीचा एक न्यूड व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
![Video : यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नींमध्ये गिफ्टवरून भांडणं; एकीला iPhone तर दुसरीला... Video : यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नींमध्ये गिफ्टवरून भांडणं; एकीला iPhone तर दुसरीला...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/17/561344-youtuber-armaan-malik-s-two-wife-fight-over-gift-on-valentine-s-day.jpg)
Video : यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नींमध्ये गिफ्टवरून भांडणं; एकीला iPhone तर दुसरीला...
यूट्यूबर Armaan Malik च्या दोन्ही पत्नीमध्ये गरोदरपणात भांडण... व्हिडीओ आला समोर
![Valentine's Day special : लता मंगेशकर करत होत्या 'या' राजकुमारावर प्रेम! Valentine's Day special : लता मंगेशकर करत होत्या 'या' राजकुमारावर प्रेम!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/14/560612-valentine-s-day-special-lata-mangeshkar-love-story-fell-in-love-with-prince.jpg)
Valentine's Day special : लता मंगेशकर करत होत्या 'या' राजकुमारावर प्रेम!
आज Valentine's Day च्या निमित्तानं भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊया... एका राजकुमाराच्या प्रेमात असलेल्या लता मंगेशकर यांचे लग्न का होऊ शकलं नाही?
![Video : यूट्यूबर Armaan Malik तिसऱ्या पत्नीला घरी घेऊन आला; सवतीला पाहताच दोन्ही पत्नींनी... Video : यूट्यूबर Armaan Malik तिसऱ्या पत्नीला घरी घेऊन आला; सवतीला पाहताच दोन्ही पत्नींनी...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/02/02/557869-youtuber-armaan-malik-got-married-for-third-time-after-knowing-this-two-pregnant-wife-did-this.jpg)
Video : यूट्यूबर Armaan Malik तिसऱ्या पत्नीला घरी घेऊन आला; सवतीला पाहताच दोन्ही पत्नींनी...
Armaan Malik च्या लेकानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अरमानच्या तिसऱ्या पत्नीला पाहताच पायल आणि कृतिकानं कशा प्रकारे रिअॅक्ट केलं ते पाहायला मिळत आहे.
![Amruta Fadanvis Video : उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर रील व्हिडीओ शूट? अमृता फडणवीस ट्रोल Amruta Fadanvis Video : उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर रील व्हिडीओ शूट? अमृता फडणवीस ट्रोल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/19/554138-amruta-fadanvis-troll-after-dance-on-mood-banaleya-song-with-riyaj-aly.jpg)
Amruta Fadanvis Video : उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर रील व्हिडीओ शूट? अमृता फडणवीस ट्रोल
Amruta Fadanvis यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत. दरम्यान, नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.