![ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई सौंदर्याच्या बाबतीत देते बड्या अभिनेत्रींना मात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई सौंदर्याच्या बाबतीत देते बड्या अभिनेत्रींना मात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/16/553327-asha-sssssss.png)
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई सौंदर्याच्या बाबतीत देते बड्या अभिनेत्रींना मात
आशा भोसले यांची नात जानाई भोसलेने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
![Nepal Plane Crash : 'त्या' भीषण अपघातात TikTok स्टारचा करुण अंत; विमानातला अखेरचा VIDEO प्रचंड व्हायरल Nepal Plane Crash : 'त्या' भीषण अपघातात TikTok स्टारचा करुण अंत; विमानातला अखेरचा VIDEO प्रचंड व्हायरल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/16/553182-nepal-airoplane-crash-video.png)
Nepal Plane Crash : 'त्या' भीषण अपघातात TikTok स्टारचा करुण अंत; विमानातला अखेरचा VIDEO प्रचंड व्हायरल
Nepal Plane Crash : नेपाळ विमान अपघाताचं वृत्त समोर आलं आणि त्यानंतर लगेचच काही व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओंमध्ये विमानाचा अपघात होण्याआधीची दृश्य मन सुन्न करणारी होती.
![कोण पटकावणार “महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता” पुरस्कार? रंगली स्पर्धा, वाढली चुरस कोण पटकावणार “महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता” पुरस्कार? रंगली स्पर्धा, वाढली चुरस](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/14/552850-maharashtracha-favourite-kon.png)
कोण पटकावणार “महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता” पुरस्कार? रंगली स्पर्धा, वाढली चुरस
आता, महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता प्रेक्षकांच्या मतावरच ठरणार आहे. प्रेक्षकांच्या मतांनुसार निवडलेला विजेता अभिनेता झी टॉकीज वाहिनीतर्फे जाहीर होईल, त्यासाठी वोटिंग सुरू झालं आहे.
![कोण आहे Divita Rai? जी 71 व्या Miss Universe मध्ये भारताला करणार रिप्रेझेंट! कोण आहे Divita Rai? जी 71 व्या Miss Universe मध्ये भारताला करणार रिप्रेझेंट!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/13/552481-divita-rai.png)
कोण आहे Divita Rai? जी 71 व्या Miss Universe मध्ये भारताला करणार रिप्रेझेंट!
दिविताचा प्रवास हा मिस डीवा यूनिवर्सपासून (Miss Diva) ते मिस यूनिवर्स (Miss Universe) 2022 बनण्यापर्यंतचा आहे. दिविताने हा प्रवास कसा गाठला याकडे आपण नजर टाकूया.
![Music Festival: म्युझिक फेस्टिव्हलच्या माध्यमातून मुंबईचा सांस्कृतिक वारसा लोकांपर्यंत पोहोचणार! Music Festival: म्युझिक फेस्टिव्हलच्या माध्यमातून मुंबईचा सांस्कृतिक वारसा लोकांपर्यंत पोहोचणार!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/12/552308-singuing-ssssssss.png)
Music Festival: म्युझिक फेस्टिव्हलच्या माध्यमातून मुंबईचा सांस्कृतिक वारसा लोकांपर्यंत पोहोचणार!
या महोत्सवातून लाईव्ह म्युजिकच्या माध्यमातून मुंबईचा महान वारसा जगापुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आपल्याकडे फार कमी गोष्टी पिढ्यांपिढ्या पुढे आल्या आहेत आणि संस्कृती त्यापैकीच एक आहे. आपला वारसा, संस्कृती, परंपरा या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांचे संवर्धन हे झालेच पाहिजे.
!['या' सेलिब्रिटीची मांजर एखाद्या कलाकाराहूनही श्रीमंत; 800 कोटींची संपत्ती 'या' सेलिब्रिटीची मांजर एखाद्या कलाकाराहूनही श्रीमंत; 800 कोटींची संपत्ती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2023/01/06/550691-pop-queen-taylor-swift-s-cat-olivia-benson-is-3rd-richest-pet-in-world-worth-800-crore-how-know-the-details.jpg)
'या' सेलिब्रिटीची मांजर एखाद्या कलाकाराहूनही श्रीमंत; 800 कोटींची संपत्ती
माणसांनंतर आता पाळिव प्राण्यांमध्येही श्रीमंतीची शर्यत, ही मनीम्याऊ जगात सर्वाधिक श्रीमंत... चला जाणून घेऊया कोणती आणि कोणाची आहे ही मांजर
![‘रंग दे तू मोहे गेरुआ’ गाण्यामुळे Arijit Singh Live Concert बेरंग, चाहत्यांसाठी वाईट बातमी! ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ गाण्यामुळे Arijit Singh Live Concert बेरंग, चाहत्यांसाठी वाईट बातमी!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/29/548786-arijit-singh-live-concert-got-cancelled-in-kolkata-because-of-this-song-read-the-clarification.jpg)
‘रंग दे तू मोहे गेरुआ’ गाण्यामुळे Arijit Singh Live Concert बेरंग, चाहत्यांसाठी वाईट बातमी!
Arijit Singh चा हा Live Concert कोलकातामध्ये होणार होता. दरम्यान, हा कॉन्सर्ट आता रद्द करण्यात आला आहे. त्याचे नक्की कारण काय हे समोर आले आहे.
![बरीये ना ही? स्वत:ला कोरोना संक्रमित करुन घेणाऱ्या गायिकेनं वाढवला ताप बरीये ना ही? स्वत:ला कोरोना संक्रमित करुन घेणाऱ्या गायिकेनं वाढवला ताप](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/23/547402-who-is-the-chinese-singer-jane-zhang-who-infected-herself-with-covid-19-in-china-know-in-detail.jpg)
बरीये ना ही? स्वत:ला कोरोना संक्रमित करुन घेणाऱ्या गायिकेनं वाढवला ताप
या गायिकेनं स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या विषयी सांगितले. दरम्यान, या गायिकेची पोस्ट काही क्षणातच प्रचंड व्हायरल झाली होती.
![लठ्ठपणावरून टोमणे सहन केल्यानंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; Photo Viral लठ्ठपणावरून टोमणे सहन केल्यानंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; Photo Viral](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/16/545791-oversize-model-photos.png)
लठ्ठपणावरून टोमणे सहन केल्यानंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; Photo Viral
Trending News : प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी असते. हे वेगळेपण वर्णापासून ते त्यांच्या व्यक्तीमत्त्वापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतं. अंगकाठीसुद्धा त्याचाच एक भाग.
![शस्त्रक्रिया केलेला शरीराचा 95 टक्के भाग काढला; Singer चा धक्कादायक खुलासा शस्त्रक्रिया केलेला शरीराचा 95 टक्के भाग काढला; Singer चा धक्कादायक खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/12/544769-cardi-b-reveals-she-got-95-peercent-of-her-buttock-fillers-removed-says-it-was-a-really-crazy-process.jpg)
शस्त्रक्रिया केलेला शरीराचा 95 टक्के भाग काढला; Singer चा धक्कादायक खुलासा
या गायिकेनं चाहत्यांशी संपर्क साधताना हा खुलासा केला आहे.
![शिवमल्हार भक्तीचा द्वार... खंडोबाच्या दर्शनासाठी आला 'भक्तांचा महापूर', पाहा Video शिवमल्हार भक्तीचा द्वार... खंडोबाच्या दर्शनासाठी आला 'भक्तांचा महापूर', पाहा Video](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/12/544667-new-song.png)
शिवमल्हार भक्तीचा द्वार... खंडोबाच्या दर्शनासाठी आला 'भक्तांचा महापूर', पाहा Video
काळजाला भिडणारा खंडोबाचं 'भक्तांचा महापूर' भक्तीगीत एकदा ऐकाच ... मुक्तरंग म्युझिक कंपनीने हे भक्तीगीत लॉन्च केलं आहे. संगीत सचिन अवघडे आणि बापू पवार यांनी दिलं आहे तर संदीप रोकडे यांनी आपल्या दमदार आवाजात गायिलं आहे.
![Disgusting! ह्याला आवरा, ऋषभ चुकलाच; बॉलिवूड दिग्दर्शकांकडून शाब्दीक हल्ला Disgusting! ह्याला आवरा, ऋषभ चुकलाच; बॉलिवूड दिग्दर्शकांकडून शाब्दीक हल्ला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/10/544260-pant-viral-video.png)
Disgusting! ह्याला आवरा, ऋषभ चुकलाच; बॉलिवूड दिग्दर्शकांकडून शाब्दीक हल्ला
Rishabh Pant : एरवी क्रिकेटपटू ऋषभ पंत हा एकतर त्याच्या खेळीमुळं किंवा मग अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यामुळं चर्चेत येतो. यावेळी मात्र तो चर्चेत येण्याऐवजी वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
![कोरिओग्राफर गणेश आचार्यविरुद्ध गुन्हा दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण कोरिओग्राफर गणेश आचार्यविरुद्ध गुन्हा दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/07/543589-ganesh-sssssss.jpg)
कोरिओग्राफर गणेश आचार्यविरुद्ध गुन्हा दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
बॉलिवूड कोरिओग्राफर आणि अभिनेता गणेश आचार्य याच्यावर गोमतीनगर पोलिसांनी आरोप केला आहे
![लग्नाची सजावटही निघाली नव्हती; तोच 37 वर्षीय गायकानं झोपेतच घेतला अखेरचा श्वास लग्नाची सजावटही निघाली नव्हती; तोच 37 वर्षीय गायकानं झोपेतच घेतला अखेरचा श्वास](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/12/01/541742-hollywood-country-singer-jake-flint-dies-at-the-age-of-37-just-hours-after-his-wedding.jpg)
लग्नाची सजावटही निघाली नव्हती; तोच 37 वर्षीय गायकानं झोपेतच घेतला अखेरचा श्वास
गायकाच्या निधनाच्या बातमीनं सगळ्यांनाच धक्काबसला आहे. लग्न झाल्यानंतर काही तासातच त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाचे नक्की कारण काय आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
![किर्तनकारांच्या सन्मानार्थ झी टॉकीजच्या किर्तन सोहळ्यात बरसला नंदेश उमप यांचा स्वरोत्सव किर्तनकारांच्या सन्मानार्थ झी टॉकीजच्या किर्तन सोहळ्यात बरसला नंदेश उमप यांचा स्वरोत्सव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/11/25/540283-nadesh-umap-ss.png)
किर्तनकारांच्या सन्मानार्थ झी टॉकीजच्या किर्तन सोहळ्यात बरसला नंदेश उमप यांचा स्वरोत्सव
१८ ऑक्टोबरच्या सायंकाळी झी टॉकीज वाहिनीवर किर्तनकारांचा गौरव करण्यात आला.
![zee talkies : दीप्ती भागवत आणि क्षितीश दाते यांचेही जुळले सूर! zee talkies : दीप्ती भागवत आणि क्षितीश दाते यांचेही जुळले सूर!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/11/25/540272-zee-talkies-sss.png)
zee talkies : दीप्ती भागवत आणि क्षितीश दाते यांचेही जुळले सूर!
या सोहळयाचे निवेदन दीप्ती भागवत आणि क्षितीश दाते यांनी केलं.
![प्रसिद्ध गायिकेला कधीच आई व्हायचं नाही; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का प्रसिद्ध गायिकेला कधीच आई व्हायचं नाही; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/11/22/539507-neha-sssssss.png)
प्रसिद्ध गायिकेला कधीच आई व्हायचं नाही; कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का
नेहा भसीनला आता बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.
![Kili Paul बॉलिवूडनंतर पंजाबी गाण्याच्या प्रेमात, VIDEO आला समोर Kili Paul बॉलिवूडनंतर पंजाबी गाण्याच्या प्रेमात, VIDEO आला समोर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/11/14/536924-kili-paul.jpg)
Kili Paul बॉलिवूडनंतर पंजाबी गाण्याच्या प्रेमात, VIDEO आला समोर
Kili Paul चा पंजाबी गाण्यावर जबरदस्त डान्स, VIDEO पाहिलात का तुम्ही?
![Singer R Kelly :अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक संबंध आणि अश्लिल व्हिडिओ बनवणाऱ्या प्रसिद्ध गायकाला 30 वर्षांची शिक्षा Singer R Kelly :अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक संबंध आणि अश्लिल व्हिडिओ बनवणाऱ्या प्रसिद्ध गायकाला 30 वर्षांची शिक्षा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/11/10/536073-physcical-sss.png)
Singer R Kelly :अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक संबंध आणि अश्लिल व्हिडिओ बनवणाऱ्या प्रसिद्ध गायकाला 30 वर्षांची शिक्षा
Singer R Kelly : या संपूर्ण प्रकरणावर शिक्षा सुनावल्यानंतर गायकाच्या वकिलाने पुढे अपील करणार असल्याचं सांगितलं होतं.
![Rapper Drake ने लता मंगेशकरांच्या 'दीदी तेरा देवर दीवाना' गाण्याचं बनवलं रीमिक्स, Video Viral Rapper Drake ने लता मंगेशकरांच्या 'दीदी तेरा देवर दीवाना' गाण्याचं बनवलं रीमिक्स, Video Viral](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2022/11/10/535815-rapper-drake-viral-video-in-lata-mangeshkar-didi-tera-devar-deewana-viral.jpg)
Rapper Drake ने लता मंगेशकरांच्या 'दीदी तेरा देवर दीवाना' गाण्याचं बनवलं रीमिक्स, Video Viral
सध्या ड्रेकच्या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.