Intern
-
-
काही वर्षांपासून अक्षय कुमार सोलो हिटची वाट पाहत आहे पण अक्षय कुमारने सलग १० फ्लॉप चित्रपट दिले आहेत आणि आता तर त्याचा चित्रपट 'भूल भुलैया'चा सिक्वेल त्याचा हातून गेला आणि तो कार्तिक आर्यनला मिळाला
चांगली झोप घेतली तर आपण सुद्धा फ्रेश असतो, पण लहान मुलांनी किती झोप घ्यावी हे माहीत नसते. त्यामुळे ते जास्त झोपतात तर कधी कमी झोपतात.
Why Coconut Sugar Is Healthier Than White Sugar: साखरेपासून बनवलेले पदार्थ आपण सगळेच खातो, पण ही साखर आरोग्यास खूप हानिकारक आहे. तुम्हाला विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो.
प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळं ,भाजीपाला , धान्य येतं आणि ते आपण आवर्जून खातो . उदारणार्थ .उन्हाळ्यात कलिंगड , आंबा , काकडी खातो.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे.
नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननच्या आगामी चित्रपट 'राब्ता'चे ट्रेलर रिलीज होताच त्यांच्या चाहत्यांकडून या ट्रेलरला खूप पसंदी मिळाली.
न्यूयॉर्क : लहान मुलांचा नियमित दिनक्रम मुलांच्या आरोग्यास खूप फायदेशीर असतो.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ नवीन घर घेण्याच्या तयारीत आहे. कतरीना तिच्या नव्या घराचा आनंद आपल्या फॅन्ससोबत साजरा करण्यासाठी उत्सुक आहे.
नवी दिल्ली : 'मूर्ती लहान पण किर्ती महान' असं आपण अनेकदा म्हणतो... तेच आपल्याला सध्या एका चिमुकलीबद्दल म्हणावं लागेल.