Intern

-

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात किती तासांचे अंतर असले पाहीजे?

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात किती तासांचे अंतर असले पाहीजे?

जेवणाच्या वेळामधील अंतर खूप कमी किंवा जास्त असल्यास पचनक्रियेत अडथळे येऊ शकतात.

घरच्या घरी कुकरमध्ये बनवा सोपा ओट्स आणि केळीचा चॉकलेट चिप केक

घरच्या घरी कुकरमध्ये बनवा सोपा ओट्स आणि केळीचा चॉकलेट चिप केक

ओट्स आणि केळीपासून बनवलेला हा केक लहान मुलांना आवडेलचं आणि तो आरोग्यासाठी फायदेशीर ही ठरु शकतो.  या केकची कृती खूपचं सोपी आहे. पाहूयात ओट्स आणि केळीपासून बनवलेला चॉकलेट चिप केक कसा बनवायचा. 

किती होते कल्ट क्लासिक 'शोले' चित्रपटाचे बजेट आणि स्टार कास्टचे मानधन?

किती होते कल्ट क्लासिक 'शोले' चित्रपटाचे बजेट आणि स्टार कास्टचे मानधन?

'शोले' हा एक कल्ट क्लासिक चित्रपट आहे, जो रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केला होता. 1975 मध्ये 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट जगभरात प्रचंड कमाई करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

सुपरस्टार रजनीकांत 'या' अभिनेत्याकडून शिकले आयकॉनिक सिगारेट स्टाईल

सुपरस्टार रजनीकांत 'या' अभिनेत्याकडून शिकले आयकॉनिक सिगारेट स्टाईल

रजनीकांत यांचे प्रत्येक चित्रपट एक चांगला व्यवसायिक यश मिळवतो आणि त्यांच्या स्टाइलने चाहत्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली आहे.

कोल्डप्लेच्या भारत दौऱ्याच्या आधी ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांनी घेतले महादेवाचे आशीर्वाद; व्हिडीओ झाला व्हायरल

कोल्डप्लेच्या भारत दौऱ्याच्या आधी ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांनी घेतले महादेवाचे आशीर्वाद; व्हिडीओ झाला व्हायरल

Chris Martin Visits Lord Shiva Temple:ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन हे दोघेही भारतीय संस्कृतीत रुचि ठेवणारे असल्याचे दिसून आले आहे.

जॅकी श्रॉफ यांनी आपल्या मुलाला उचलून स्वीकारला पुरस्कार; सोशल मीडियावर पिता-पुत्राच्या गोड नात्याचा व्हिडीओ व्हायरल

जॅकी श्रॉफ यांनी आपल्या मुलाला उचलून स्वीकारला पुरस्कार; सोशल मीडियावर पिता-पुत्राच्या गोड नात्याचा व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ आपल्या मुलाला, टायगर श्रॉफला उचलून फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर नेताना दिसत आहे.

अदा शर्मा महाकुंभ 2025मध्ये, शिव तांडव स्तोत्राच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सज्ज

अदा शर्मा महाकुंभ 2025मध्ये, शिव तांडव स्तोत्राच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सज्ज

महाकुंभ 2025मध्ये अदा शर्मा हे एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक आकर्षण बनली आहे. महाकुंभ केवळ भारतातील सर्वात मोठा धार्मिक मेळा नाही, तर ते एक जागतिक स्तरावर एक अद्वितीय अनुभव आहे.

श्रद्धा कपूर बनणार 'नागिन', चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट; लवकरच शूटींग सुरु होणार

श्रद्धा कपूर बनणार 'नागिन', चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट; लवकरच शूटींग सुरु होणार

चित्रपट निर्माता निखिल द्विवेदी यांनी 'नागिन' चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.

कॅलिफोर्नियातील अग्नितांडव पाहून हळहळली प्रियांका; Video शेअर करत दिली मदतीची हाक

कॅलिफोर्नियातील अग्नितांडव पाहून हळहळली प्रियांका; Video शेअर करत दिली मदतीची हाक

लॉस एंजेलिसमधील पॅलिसेड्स परिसरात लागलेल्या या आगीने मोठा विध्वंस केला आहे. अनेकांची घरे जळून राख झाली आहेत. आग वेगाने पसरत असल्यामुळे प्रमुख रस्ते बंद करावेत लागले.