Intern

-

सारा अली खान पालकांच्या घटस्फोटानंतर झालेली खूश? जाणून घ्या कारण

सारा अली खान पालकांच्या घटस्फोटानंतर झालेली खूश? जाणून घ्या कारण

सारा अली खान, जी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर झपाट्याने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आहे, तिने 6 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

'हा' एकटा अभिनेता 2025 मध्ये बॉलिवूड, ओटीटी, हॉलिवूड आणि साऊथ चित्रपटामध्ये घालणार धुमाकूळ

'हा' एकटा अभिनेता 2025 मध्ये बॉलिवूड, ओटीटी, हॉलिवूड आणि साऊथ चित्रपटामध्ये घालणार धुमाकूळ

अली फजल आगामी प्रोजेक्ट्समध्ये मोठ्या प्रमाणावर दिसणार आहे. त्याच्या बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये अनुराग बासूचा 'मेट्रो इन दिनो', 'मिर्झापूर: द मूव्ही' आणि मणिरत्नमचा 'ठग लाईफ' यांचा समावेश आहे.

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या 'इश्क में' गाण्यातला इश्क वाला लव्ह, VIDEO रिलीज

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या 'इश्क में' गाण्यातला इश्क वाला लव्ह, VIDEO रिलीज

'Nadaaniyan': 'इश्क में' गाण्याचा म्युझिक व्हिडीओ इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या केमिस्ट्रीचा सुंदर परिचय करताना दिसत आहे.

चाकूहल्ल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सैफची हजेरी; हातासह मानेवर दिसले जखमांचे व्रण

चाकूहल्ल्यानंतर पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सैफची हजेरी; हातासह मानेवर दिसले जखमांचे व्रण

Saif Ali Khan: सैफ अली खानच्या जीवनात 16 जानेवारी रोजी एक धक्कादायक घटना घडली होती.

'तेरे बाप का राज है क्या?' शाहरुखनं दिग्दर्शकांना सुनावलं; का संतापलेला किंग खान?

'तेरे बाप का राज है क्या?' शाहरुखनं दिग्दर्शकांना सुनावलं; का संतापलेला किंग खान?

Shahrukh Khan: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचे चाहते केवळ देशातच नाही तर जगभरात आहेत.

ममता कुलकर्णीला होती राज्यसभेची ऑफर? मुंबईत पळून येण्याची वेळ का आली? धक्कादायक खुलासा!

ममता कुलकर्णीला होती राज्यसभेची ऑफर? मुंबईत पळून येण्याची वेळ का आली? धक्कादायक खुलासा!

Mamta Kulkarni On Lalu Yadav: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या चर्चेत आहे तिने एका मुलाखतीत बिहार संबधित काही गोष्टी सांगितल्या आहेत.

शाहरुख खान वडिलांबद्दल म्हणतो 'Most Sucessful Failure'! असं का? 'ही' आहेत कारणं

शाहरुख खान वडिलांबद्दल म्हणतो 'Most Sucessful Failure'! असं का? 'ही' आहेत कारणं

Shah Rukh Khan's Father: एका मुलाखतीत शाहरुख खानने आपल्या वडिलांना 'Most Sucessful Failure' म्हटले होते.

'कोई मिल गया'तील जादूच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या मनात राहिली खंत, 'मन जिंकले पण ओळख मिळेना'

'कोई मिल गया'तील जादूच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या मनात राहिली खंत, 'मन जिंकले पण ओळख मिळेना'

'कोई मिल गया' मध्ये जादूची भूमिका एक अतिशय महत्वाची आणि गहिऱ्या भावनांनी भरलेली होती. या भूमिकेसाठी या अभिनेत्याला 15 किलो वजनाचा मॅजिक पोशाख घालावा लागला, जो अत्यंत जड होता.

प्रभासचा असा लूक कधीच पाहिला नसेल! अक्षय कुमारनंतर बाहुबली स्टारचा First Look रिलीज...

प्रभासचा असा लूक कधीच पाहिला नसेल! अक्षय कुमारनंतर बाहुबली स्टारचा First Look रिलीज...

प्रभासच्या या लूकमध्ये कपाळावर त्रिपुंड, लांब केस आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा या लूकचा प्रभाव इतका मोठा आहे की, चाहते त्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

कमी उंचीमुळे अनेकदा झाली हेटाळणी, पण मागे हटला नाही; अभिनेत्याचा 'कपिल शर्मा शो' ते 'लापता लेडीज'पर्यंतचा प्रवास

कमी उंचीमुळे अनेकदा झाली हेटाळणी, पण मागे हटला नाही; अभिनेत्याचा 'कपिल शर्मा शो' ते 'लापता लेडीज'पर्यंतचा प्रवास

'lapata ladies' chote : सतेंद्र सोनीचा जन्म मध्य प्रदेशातील सिहोरा येथील एका सामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती.