Mansi kshirsagar
Gold Rate Today: दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात उच्चांकी वाढ झाल्यानंतर आज मात्र सोनं स्वस्त झालं आहे. दिवाळीनंतरच्या दुसऱ्या आठवड्यातच सोनं-चांदीच्या दरात घसरण होत आहे.
Crime News Today: गुजरातमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अमरेली जिल्ह्यातील एका गावात एकाचवेळी चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.
Vitamin D deficiency 5 Symptoms: व्हिटॅमिन D एक आवश्यक पोषक तत्व आहे. जे आपल्या हाडांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फोरस खेचून घेण्यास मदत करते.
Mithun Chakraborty First Wife: बॉलिवूड अभिनेत्री हेलेना ल्यूक यांचे रविवारी अमेरिकेत निधन झाले.
Ratan Tata: रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे असलेल्या कोट्यवधी संपत्तीचे काय होणार हा प्रश्न चर्चिला जात होता.
Share Market Fall: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार कोसळला आहे. बँकिंग, अर्थविषयक आणि आयटी शेअर्समध्ये जबरदस्त घसरण नोंदवण्यात आली आहे.
Train Ticket Booking Trick: रेल्वेचा प्रवास म्हटलं की आधी तिकिट कन्फर्म होणार की नाही याचं टेन्शन येते.
Gold Rate Today: दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर काहीसे स्थिरावले आहेत. रविवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर आज सोमवारी सोन्याचे दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेच.
IRCTC Tatkal Ticket Booking: ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळणे कधीकधी खूप कठिण होऊन बसते. वेटिंग लिस्टमधील तिकिट कन्फर्म होण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागते.
Gold Price Today: आज दिवाळी पाडवा आहे. आजच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळतो. तर, पती पत्नीला ओवाळणी म्हणून भेटवस्तु देतो.