Mansi kshirsagar

 दिवाळी फराळ तळल्यानंतर तेल उरलंय; 'या' पद्धतीने पुन्हा वापरा तळणीचे तेल

दिवाळी फराळ तळल्यानंतर तेल उरलंय; 'या' पद्धतीने पुन्हा वापरा तळणीचे तेल

Kitchen Tips In Marathi: दिवाळी झाली आता दिवाळीचा फराळ मात्र उरला आहे. त्याचबरोबर फराळ करण्यासाठी वापरण्यात आलेले तेलदेखील तसेच उरले आहे.

किचनमध्ये मोड आलेले बटाटे असतील लगेच फेकून द्या, आरोग्यासाठी आहेत घातक

किचनमध्ये मोड आलेले बटाटे असतील लगेच फेकून द्या, आरोग्यासाठी आहेत घातक

Health Tips In Marathi: बटाटा ही अशी एक भाजी आहे. प्रत्येक पदार्थात बटाटं घातलं जातं. बटाटा वापरुन तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता. त्यामुळं बटाटं मोठ्या प्रमाणात घरात उपलब्ध असतात.

एका चित्रपटाचे बनले 8 रिमेक, सर्वच ब्लॉकब्लास्टर; एका चित्रपटाने तर 3 दिवसांत कमावले 100 कोटी

एका चित्रपटाचे बनले 8 रिमेक, सर्वच ब्लॉकब्लास्टर; एका चित्रपटाने तर 3 दिवसांत कमावले 100 कोटी

Bhool Bhulaiyaa Remake: एखादा चित्रपट सुपरहिट झाला तर बॉलिवूडमध्ये याच एका मुद्द्यावर अनेक चित्रपट बनवले जातात.

अमेरिकेत सत्तांतर! महासत्तेच्या चाव्या ट्रम्प यांच्याकडेच, कमला हॅरिस यांचं स्वप्न भंगलं

अमेरिकेत सत्तांतर! महासत्तेच्या चाव्या ट्रम्प यांच्याकडेच, कमला हॅरिस यांचं स्वप्न भंगलं

US Elections Results 2024 Live: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी 5 नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडल्या. उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढत होत आहे.

सोन्या-चांदीचे दर आज वाढले की कमी झाले? वाचा 24 कॅरेटचे भाव

सोन्या-चांदीचे दर आज वाढले की कमी झाले? वाचा 24 कॅरेटचे भाव

Gold Price Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा चढ-उतार होताना दिसत आहे. सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

काँग्रेस महाराष्ट्राच्या जनतेला 5 गँरटी देणार! शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी काय? वाचा...

काँग्रेस महाराष्ट्राच्या जनतेला 5 गँरटी देणार! शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी काय? वाचा...

Maharashtra Congress: तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये यश मिळवून दिलेल्या योजनांचा आधार घेत महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी प्लान आखला आहे.

Chhath Puja 2024: महाभारत युद्धात सूर्यदेवाने वाचवले होते अर्जुनाचे प्राण, वाचा पौराणिक कथा...

Chhath Puja 2024: महाभारत युद्धात सूर्यदेवाने वाचवले होते अर्जुनाचे प्राण, वाचा पौराणिक कथा...

Chhath Puja 2024: सूर्या उपासनेचे महापर्व छठची सुरुवात झाली आहे. नहाय खायपासून या व्रताची सुरुवात होते. ते 8 नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव सुरू असतो.

US President Election: आज मतदान होत असले तरी निकाल यायला दोन महिने लागतील! अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक समजून घ्या

US President Election: आज मतदान होत असले तरी निकाल यायला दोन महिने लागतील! अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक समजून घ्या

US Election 2024 Voting Result: अमेरिका राष्ट्राध्यक्षांसाठी आज 5 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडत आहे.

भारत सरकारने Wikipedia ला बजावली नोटिस; पक्षपाती भूमिका आणि अनेक चुका असल्याच्या तक्रारी

भारत सरकारने Wikipedia ला बजावली नोटिस; पक्षपाती भूमिका आणि अनेक चुका असल्याच्या तक्रारी

Government Puts Wikipedia: भारत सरकारकडून Wikipedia ला नोटिस बजावण्यात आली आहे. तसंच, काही तक्रारींवर उत्तर मागितले आहे.