Mansi kshirsagar
Samsung Galaxy S25 Ultra: सॅमसंगने 22 जानेवारी रोजी भारतासह जगभरात Samsung Galaxy S25 Ultra लाँच केला होता. तर, आज 3 फेब्रुवारीपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे.
Mumbai Crime News Today: वांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईत घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.
New Mahabaleshwar Hill: महाराष्ट्रातील नंबर एकचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरच्या शेजारीच नवीन महाबळेश्वरची निर्मिती केली जाणार आहे.
Budget 2025: शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला आहे. सीतारमण यांनी आपले आठवे बजेट सादर केले.
Pune GBS News Today: महाराष्ट्रात सध्या गिया बॅरे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. तर, आत्तापर्यंत चार जणांनी जीबीएसमुळं प्राण गमावले आहेत.
Vasai Accident News: नाशिक-गुजरात महामार्गावर आज अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
Crime News In Marathi: पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खारघरमध्ये एका क्षुल्लक कारणावरुन मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Tanishaa Mukerji: काजोल आणि तनीषा मुखर्जी या दोघीही बहिणी पण काजोलला बॉलिवूडमध्ये फार यश मिळालं. तर तनीषाला थोडा संघर्ष करावा लागला.
Farmer Sucess Story: अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान याचा फटका पिकांवर बसला आहे. त्यामुळं पिकांचे नुकसान तर होतेच पण उत्पन्नही तितकेसे येत नाहीत.
Mumbai Metro Update: केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं असा सवाल केला जात आहे.