Mansi kshirsagar
Gold Price Today: बजेटच्या दिवशी सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली होती. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले आहेत.
Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2025-26 साठी अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. बजेटमध्ये सीतारमण यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या असून व्यापाऱ्यांनाही दिलासा दिला आहे.
नितेश महाजन, झी मीडिया
Samsung Galaxy S25 Ultra: सॅमसंगने 22 जानेवारी रोजी भारतासह जगभरात Samsung Galaxy S25 Ultra लाँच केला होता. तर, आज 3 फेब्रुवारीपासून या फोनची विक्री सुरू होणार आहे.
Mumbai Crime News Today: वांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईत घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.
New Mahabaleshwar Hill: महाराष्ट्रातील नंबर एकचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरच्या शेजारीच नवीन महाबळेश्वरची निर्मिती केली जाणार आहे.
Budget 2025: शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला आहे. सीतारमण यांनी आपले आठवे बजेट सादर केले.
Pune GBS News Today: महाराष्ट्रात सध्या गिया बॅरे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. तर, आत्तापर्यंत चार जणांनी जीबीएसमुळं प्राण गमावले आहेत.
Vasai Accident News: नाशिक-गुजरात महामार्गावर आज अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
Crime News In Marathi: पनवेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खारघरमध्ये एका क्षुल्लक कारणावरुन मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.