Mansi kshirsagar
Maharani Yesubai Bhonsale: विकी कौशल आणि रश्मिका मंधाना यांचा छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनगाथा या सिनेमात मांडली आहे.
झी मीडिया, उमेश जाधव
Madhubala Birthday: मधुबाला यांची आज जयंती आहे. 14 फेब्रुवारी 1933 रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि 23 फेब्रुवारी 1969 रोजी त्यांचे निधन झाले होते.
Mumbai new Jogeshwari Terminus Update: मुंबईतून देशातील विविध भागात व राज्यातील जिल्ह्यांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात.
Mamta Kulkarni: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना पुन्हा एकदा किन्नर अखाड्याची महामंडलेश्वर म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
Kolhapur Murder News: नरभक्षी हा शब्द तुम्ही ऐकला असेलच. माणसाची हत्या करुन मानवी मांस खाणारे नरभक्षक. सिनेमात तुम्ही पाहिलेच असेल.
Gold Silver Price Today: आज पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. वायदे बाजारात सोन्याचा भाव जवळपास 471 रुपयांच्या तेजीसह 85,9552 रुपयांवर पोहोचला आहे.
Bombay High Court: सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला फटकारले आहे.
झी मीडिया, ब्युरो रिपोर्ट
RBI To Issue Rs 50 Rs New Notes: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 50 रुपयांच्या नोटेसंदर्भात महत्त्वाची माहिती जारी केली आहे.