Mansi kshirsagar

केंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी Good News! राज्यात दोन नवीन रेल्वे मार्ग बनणार, शेतकऱ्यांना होणार फायदा

केंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी Good News! राज्यात दोन नवीन रेल्वे मार्ग बनणार, शेतकऱ्यांना होणार फायदा

Railway Projects For Maharashtra: केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

व्लॉगर तरुणीची निर्घृणपणे हत्या, प्रियकर दोन दिवस मृतदेहाशेजारीच बसून होता, अन्...

व्लॉगर तरुणीची निर्घृणपणे हत्या, प्रियकर दोन दिवस मृतदेहाशेजारीच बसून होता, अन्...

Vlogger Maya Gogoi Killed in Bengaluru: बेंगळुरुच्या इंदिरा नगर येथील एका इमारतीत महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?

भाईंदरकरांचा प्रवास आता आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर 13 फेऱ्या वाढणार, कसं असेल वेळापत्रक?

Mumbai Local News Today: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांची लाइफलाइन आहे. मात्र गेल्या काही वर्षात लोकलवरील ताण वाढला आहे.

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; आज स्वस्त झालं सोनं, 24 कॅरेटचे भाव पाहून ग्राहकांना दिलासा

दागिने खरेदीची सुवर्णसंधी; आज स्वस्त झालं सोनं, 24 कॅरेटचे भाव पाहून ग्राहकांना दिलासा

Gold Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर घसरले आहेत.

NTPC Green Energy IPO च्या अलॉटमेंटवर आज शिक्कामोर्तब; अशी करा चेक संपूर्ण प्रोसेस 'स्टेप बाय स्टेप'

NTPC Green Energy IPO च्या अलॉटमेंटवर आज शिक्कामोर्तब; अशी करा चेक संपूर्ण प्रोसेस 'स्टेप बाय स्टेप'

NTPC Green Energy IPO Allotment: NTPC ग्रीन एनर्जी आयपीओसाठी तुम्हीदेखील बोली लावली आहे का? तर तुमच्यासाठी आजचा दिवस खास असू शकतो.

गुगल मॅपने दाखवला चुकीचा रस्ता, चालकाने अर्धवट बांधकाम झालेल्या पुलावरुन कार नेली अन्...

गुगल मॅपने दाखवला चुकीचा रस्ता, चालकाने अर्धवट बांधकाम झालेल्या पुलावरुन कार नेली अन्...

Google Map Accident News: एखाद्या नवीन ठिकाणी जात असताना आपण आजकाल सर्रास गुगल मॅपची मदत घेतो. आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी गुगल मॅपची सेवा खूपच फायदेशीर आहे.

हे फारच धक्कादायक! दूषित पाण्याने पसरणाऱ्या आजारांमुळं राज्यात 15 मृत्यू

हे फारच धक्कादायक! दूषित पाण्याने पसरणाऱ्या आजारांमुळं राज्यात 15 मृत्यू

Waterborne Diseases In Maharashtra: राज्यात गारवा वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्याचबरोबर प्रदूषणदेखील वाढले आहे. प्रदूषणामुळंदेखील आजारांतही वाढ होताना दिसत आहे.

निवडणुकीत चर्चेचा मुद्दा ठरलेल्या 'त्या' पिकाचे भाव वधारले, शेतकऱ्यांना दिलासा

निवडणुकीत चर्चेचा मुद्दा ठरलेल्या 'त्या' पिकाचे भाव वधारले, शेतकऱ्यांना दिलासा

Vidhansabha Election: विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सोयाबीन दराचा मुद्दा चर्चेत आला होता. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतदेखील सोयाबीन फॅक्टर सत्ताधाऱ्यासाठी डोकेदुखी ठरणार का?

महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार, महाविकास आघाडीकडे...

महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार, महाविकास आघाडीकडे...

Maharashtra Vidhan Sabha Election Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. महायुतीचे सरकार येणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.