श्रीदेवींच्या निधनावर रामगोपाल वर्मांची हृद्यस्पर्शी प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.
श्रीदेवींच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
श्रीदेवीचं पार्थिव आजच भारतात आणण्याचे प्रयत्न
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. दुबईमध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपमध्ये भारताच्या अरुणा रेड्डीने रचला इतिहास
भारतीय खेळाडू अरुणा रेड्डीने मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या 2018 जिमनॅस्टिक वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन करत कांस्य पदक मिळवलं आहे.
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोकसीचे पासपोर्ट रद्द
परराष्ट्र मंत्रालयाने पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोकसीचा पासपोर्ट रद्द केला आहे.
तिसऱ्या टी-20 मध्ये या 3 भारतीय खेळाडूंकडे रेकॉर्ड मोडण्याची संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मागील 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या सिरीजचा आज शेवटचा सामना आहे. न्यू लँड्समध्ये हा सामना रंगणार आहे.
विराट कोहलीला आराम, हा असेल भारतीय संघाचा कर्णधार
टीम इंडियाच्या कर्णधार विराट कोहलीला आराम देण्यात आला आहे.
टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मागील 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या सिरीजचा आज शेवटचा सामना आहे. न्यू लँड्समध्ये हा सामना रंगणार आहे.
भारत वि. दक्षिण आफ्रिका: तिसऱ्या टी-20 आधी आली बॅडन्यूज
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान शनिवारी तिसरा टी-20 सामना रंगणार आहे.
तिसऱ्या टी-20 आधी रैनाने केलं विराटबाबत असं वक्तव्य
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान शनिवारी तिसरी टी-20 रंगणार आहे.