लष्कराने नाही उतरु दिलं मुख्यमंत्र्यांचं हॅलिकॉप्टर, हॅलिपॅडवर ठेवले ड्रम
लष्कराच्या एका अधिकाऱ्याने चक्क मुख्यमंत्र्यांच्याच हॅलिकॉप्टर लँडिंगला मनाई केली.
कॅबिनेटची महत्त्वपूर्ण बैठक, बिटकॉईनवर लागू शकते बंदी
मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळू शकते.
सरकारने शिफारस केलेल्या पुस्तकातील मजकुरावर विरोधकांचा आक्षेप
शालेय मुलांसाठी अवांतर वाचनासंदर्भात सरकारनं शिफारस केलेल्या काही पुस्ताकांमधल्या मजकूराविषयी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आक्षेप नोंदवला आहे. चौथीच्या मुलांसाठी शिफारस करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये अश्लील मजकूर असल्यानं त्यामागे सरकारच्या उद्देश नेमका काय आहे असा सवाल विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
सासऱ्यानेच केला सून आणि नातवांवर चाकूने हल्ला
सासऱ्याने सुनेवर आणि दोन नातवांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सोशल मीडियामुळे काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या'
काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण वाढलं आहे.
व्हॅलेंटाईन डेला अश्लील चाळ्यांविरोधात बजरंग दलाची इशारा रॅली
व्हॅलेंटाईन डेच्या सबबीखाली शहरात अनेक ठिकाणी बीभत्सपणा होत असल्याचा आरोप करत बजरंग दलाने व्हॅलेंटाईन डे पूर्वसंध्येला नागपूरात इशारा रॅली काढली.
समृद्धी महामार्गाविरोधातील लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश
जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलं आहे. त्यामुळे इथं प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. तरीही एका गावानं मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षेपुढे अजूनही गुडघे टेकलेले नाहीत.
लालकिल्ल्यावर ८ दिवसांचा राष्ट्र सुरक्षा महायज्ञ
दिल्लीतल्या ऐतिहासिक लालकिल्लायवर आजपासून राष्ट्र रक्षा यज्ञाच्या तयारीला सुरूवात होते आहे.
गोंदियात चौथ्या दिवशीही गारपीट, अनेक ठिकाणी गारांचे थर
सलग चौथ्या दिवशीही गारपीट सुरु आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगांव तालुक्यात मंगळवारी रात्री गाराचा पाऊस पडला.
अमरावतीत अवकाळीने पिकांचं मोठं नुकसान
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि गारपीटीने संत्रा हरभरा गहू पिकांचं मोठ नुकसान झालं आहे.