तब्बूची साडी प्रेस, काजोलचा मेकअप करणारा आज आहे मोठा दिग्दर्शक

तब्बूची साडी प्रेस, काजोलचा मेकअप करणारा आज आहे मोठा दिग्दर्शक

असं म्हणतात ना की कधी कोणाचं नशीब कसं बदलेल सांगता येत नाही. असंच काही बॉलिवूडच्या एका दिग्दर्शकासोबत झालंय.

धक्कादायक! मुंबईच्या वर एकमेकांना ठोकता ठोकता वाचली २ विमानं

धक्कादायक! मुंबईच्या वर एकमेकांना ठोकता ठोकता वाचली २ विमानं

मुंबईच्या वर उडणाऱ्या दोन विमानांची टक्कर होता होता वाचली आहे. ही घटना ७ फेब्रवारीची आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी पुन्हा ही गोष्ट ठरली 'लकी'

दक्षिण आफ्रिकेसाठी पुन्हा ही गोष्ट ठरली 'लकी'

विजयाच्या आत्मविश्वासाने मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे इतिहास घडवण्याची संधी भारताने गमावली.

कोहलीने सांगितलं चौथ्या वनडेतील पराभवाचं कारण

कोहलीने सांगितलं चौथ्या वनडेतील पराभवाचं कारण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने चौथ्या वनडेमध्ये पराभव झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी आले जॉर्डन आणि इस्राईलचे चॉपर

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी आले जॉर्डन आणि इस्राईलचे चॉपर

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते फिलीस्तीनला पोहोचले. फिलीस्तीनच्या राष्ट्रध्यक्षांची पीएम मोदींना  फिलीस्तीनचं ग्रँड कॉलर प्रदान करत त्यांचा सन्मान केला.

फिलीस्तीनच्या राष्ट्रपती भवनात पीएम मोदींना गार्ड ऑफ ऑनर

फिलीस्तीनच्या राष्ट्रपती भवनात पीएम मोदींना गार्ड ऑफ ऑनर

चार दिवसांच्या पश्चिम आशियातील देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिलीस्तीनला पोहोचले. फिलीस्तीनचा दौरा करणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

इटालियन टूरिज्मकडून दीपिकाचा सन्मान

इटालियन टूरिज्मकडून दीपिकाचा सन्मान

 बॉलिवूड अभिनेत्री सिनेमाच्या शूटिंगसाठी अनेकदा परदेशात जातात. सध्या इटलीमध्ये अनेक सिनेमांचं शूट होतं आहे. बॉलिवूडचे अनेक सिनेमे तेथे शूट केले जातात. यामुळे इटलीटा ट्रॅवेल बिझनेस वाढला आहे. 

पंतप्रधान मोदींचा युएई दौरा, दुबईत इमारतीवर तिंरग्याची रोषणाई

पंतप्रधान मोदींचा युएई दौरा, दुबईत इमारतीवर तिंरग्याची रोषणाई

पश्चिम आशियातील देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिलीस्तीनला पोहोचणार आहेत. या देशाची यात्रा करणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

देशात रोज जाताय ५५० लोकांच्या नोकऱ्या, १२ कोटी लोकं बेरोजगार

देशात रोज जाताय ५५० लोकांच्या नोकऱ्या, १२ कोटी लोकं बेरोजगार

तरुणांसाठी आज नोकरी मिळवणं कोणत्याही युद्धापेक्षा कमी नाही आहे. यातच त्यांच्यासाठी एक बॅडन्यूज आली आहे.

राजस्थानमध्ये आढळले खनिजाचे साठे

राजस्थानमध्ये आढळले खनिजाचे साठे

राजस्थानच्या बांसवाडा आणि उदयपूरमध्ये 11.48 कोटी टन सोन्याची खाण सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.