विदर्भात 48 तासात पुन्हा गारपिटीची शक्यता

विदर्भात 48 तासांत पुन्हा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दीपा कर्माकर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना मुकणार

जिमनॅस्ट दीपा कर्माकरला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना मुकावं लागणार आहे.

अखेर रोहित शर्माला सुर गवसला

अखेर रोहित शर्माला सुर गवसला

पाचव्या एकदिवसीय सामन्यात अखेर रोहित शर्माला सुर गवसला. 

वाढदिवशीच मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांच निधन

मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांच निधन झालं आहे.

शहीद मोहम्मद इक्बाल यांच्यावर अंत्यविधी

शहीद मोहम्मद इक्बाल यांच्यावर अंत्यविधी

जम्मूतल्या सूंजावान हल्लात शहीद झालेल्या सात जवानांची पार्थिव शरीरांवर त्यांच्या मूळ गावी अंत्यविधी करण्यात आले.

सूर्याचं तापमान कमी होतंय, हिमयूग परतण्याची चिन्ह

सूर्याचं तापमान कमी होतं असल्याने पृथ्वीवर दोन हजार वीस साली सुमारे 10 वर्षांसाठी हिमयूग परतण्याची चिन्ह आहेत.

सोशल मीडियावर ट्रेंड प्रियाचा राहुल गांधींसोबतचा हा व्हिडिओ आता व्हायरल

व्हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर एका तरुणीचा व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत आहे. ऑफीस, घर, कॉलेज सगळीकडे याच मुलीची चर्चा आहे.

सोशल मीडियावर चर्चेत प्रियाने दिली पहिली प्रतिक्रिया

महाशिवरात्रीला करु नका या ५ चुका

महाशिवरात्रीला करु नका या ५ चुका

महाशिवरात्री हा हिंदुसाठी मोठा सण आहे. पूर्ण भारतात हा मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास धरतात.

महाशिवरात्रीला असा करणार उपवास तर पूर्ण होणार इच्छा