Deepak Bhatuse
दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : कोरोना काळात सर्वाधिक काळ चाललेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलंच अडचणीत आणल्याचं चित्र पहायला मिळालं.
दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
गडचिरोली : गडचिरोलीत दिवसभरात पाच हल्ले नक्षलवाद्यांनी घडवून आणले.
दीपक भातुसे, मुंबई : निवडणुका आल्या की दलबदलूंची लाट सुरू होते. आपला पक्ष सोडून उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षाच्या वळचणीला जाणारी अनेक उदाहरणे यंदाच्या निवडणुकीतही पहायला मिळत आहेत.
दीपक भातुसे, मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मावळमधील उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दबाव वाढतान
दीपक भातुसे, मुंबई : मागील चार वर्ष सत्तेत एकत्र बसूनही एकमेकांवर जहरी टीका करूनही भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांनी एका व्यासपीठावर येऊन युतीची घोषणा केली.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने भाजप नेत्यांच्या सरकारी निवासाचे लाखो रुपयांचे भाडे माफ केले.
मुंबई : राज्यातील तब्बल ३० हजार अनुकंपाधारक गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र राज्य सरकार याबाबत गंभीर नसल्याचं उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट होतंय.
दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या छाताडावर झाडलेली बुलेट आहे. लाखो कोटी रुपये या प्रोजेक्टसाठी आपल्याला चुकवावे लागणार आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्य सरकारमधील सर्व कामकाज मराठीतून व्हावे यासाठी राज्य शासनाने एक कडक निर्णय जारी केला आहे.