निया शर्माने इंस्टाग्रामवर शेअर केले हॉट फोटो

पाहा हा बोल्ड अंदाज 

निया शर्माने इंस्टाग्रामवर शेअर केले हॉट फोटो

मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय सून आणि आशियातील तिसरी सेक्सिएस्ट वूमन निया शर्मा या दिवसांत स्विझललँडमध्ये धमाल करत आहे. नियाने आपल्या या वॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हे फोटो बघून असं वाटतं की निया तिकडे खूप धम्माल करत आहे. 

रक्षाबंधन करून निया शर्मा स्वित्झरलँडला रवाना झाली. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर याचे फोटो शेअर केले आहेत. अगदी इंस्टाग्रामवर फ्लाइट ते वॅकेशनपर्यंतचे सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

 

Doll's slaying In Swiss . . @niasharma90 @myswitzerlandin #independenceday #anitahassanandani #naagin3 #colors #surbhijyoti #GoldAward2018 #Niasharma #niasharma90 #twisted2 #vbontheweb #aalishapanwar #arjunbijlani #SexiestAsianWomen #SexyList2017 #kkk8 #instagood #instahappy #instafollowers #IshqMeinMarjawan #NiaSharmaSrtikes3m #NiaSharma #SharmaMagazine #SexySharma #Manvi #ehmmbh2 #GoldAwards2018 #nivi #sharukhkhan #JamaiRaja #roshnipatel #IshqMeinMarjawan 

A post shared by Nia Sharma (Official F.P) (@sharma_magazine) on

27 वर्षीय निया शर्मा आपल्या बोल्ड अंदाजामुळे आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते. तिचे हॉट फोटो कायमच चर्चेत असतात. सर्दीच्या दिवसांत निया पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे.