संस्कारी बहू मेघा गुप्ताचा बोल्ड व्हिडिओ व्हायरल

मेघा गुप्ता तिच्या धाडसामुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होत असते

Updated: Jul 1, 2021, 10:37 PM IST
संस्कारी बहू मेघा गुप्ताचा बोल्ड व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : 'काव्यांजलि', 'ये है आशिकी', 'प्यार तूने क्या किया', 'ड्रीम गर्ल', 'कोई लौट के आया है', 'ममता' आणि 'सीआयडी' यासारख्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांमध्ये आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मेघा गुप्ता सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. टीव्हीवर संस्कारी बहूच्या अवतारात दिसणारी मेघा खऱ्या आयुष्यातही एक बोल्ड महिला आहे. तिने आपले टॉपलेस आणि बिकिनी फोटों शेअर करुन लोकांची मने जिंकली आहेत. नुकताच तिने आईस बाथचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. आज आम्ही तुम्हाला मेघाचे असेच काही व्हिडिओ आणि फोटो दाखवणार आहोत, ज्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Megha Gupta (@meghaguptaofficial)

तिच्या धाडसामुळे मेघा गुप्ता सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होत असते. तिचे व्हिडिओ शेअर करुन ती नेहमी सोशल मीडियावर ती ट्रोलिंगची शिकार बनते. मात्र आता ट्रोलर्सला गप्प करण्यासाठी तिने आपल्या अकाऊंटवरील कमेंन्ट ब्लॉक केल्या आहेत.

आईस बाथच्या व्हिडिओमुळे चर्चेत
जेव्हा मेघा एका बिकिनीमध्ये आईस बाथ करताना दिसली तेव्हा तिने भितीचं वातावरण निर्माण केलं. मेघाने नुकताच इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती काळ्या रंगात बिकिनी घातलेल्या ड्रेसमध्ये बसून आंघोळ करताना दिसली आहे.मेघाने तिचे काही टॉपलेस फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अशा काही फोटोंमध्ये ती तलावामध्ये आंघोळ करताना दिसत आहे तर काहींमध्ये स्पा घेत ती आराम करताना दिसत आहे.

मेघाचं वर्कफ्रंट
मेघा गुप्ताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या गोव्यात राहतेय. ती अखेर 'आयुष्मान भाव:' टीव्ही शोमध्ये दिसली होती. मेघा गुप्ताने 2004मध्ये 'कुसुम' या चित्रपटाद्वारे टीव्हीमध्ये पदार्पण केलं.