Stock to Buy today | दमदार कमाईसाठी या स्टॉकमध्ये गुंतवा पैसा; यादी घ्या लिहून

शेअर बाजारात (Stock Market) आज काही शेअरमध्ये जोरदार कमाई करु शकतात. जर आपण आज बाजारातून पैसे मिळवण्याचा विचार करत असाल तर आपण या शेअरवर लक्ष ठेवू शकता.  

Updated: Aug 20, 2021, 08:34 AM IST
Stock to Buy today | दमदार कमाईसाठी या स्टॉकमध्ये गुंतवा पैसा; यादी घ्या लिहून title=

मुंबई  : शेअर बाजारात काही शेअर्स आज चांगली कामगिरी करू शकतात. शेअर्समध्ये उसळी किंवा घसरण अनेकदा बातम्यांच्या आधारावर होत असते. आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

आज ट्रेडिंगसाठीCHAMBAL, TATA POWER, NMDC, BPCL, DHANUKA AGRITECH, RPP INFRA, BALKRISHNA IND, CIPLA, KIOCL, Motherson Sumi, Axis Bank, Schneider Electric, IEX, Tata Elxsi आणि Balrampur Chini  या शेअर्सवर लक्ष ठेवा.

BUY CHAMBAL 
TARGET 347 SL 330

SELL JSPL 
TARGET 398 SL 417

BUY TATA POWER 130 PE 
TARGET 4.80 SL 1.60

SELL NMDC 
TARGET 160 SL 171

BUY BPCL 
TARGET 480 SL 455

BUY DHANUKA AGRITECH 
TARGET 1250 अवधी 12 महिने

BUY RPP INFRA 
TARGET 80 SL 75

SELL BEL 
TARGET 170.50 SL 177

SELL BALKRISHNA IND 
TARGET 2240 SL 2310

BUY CIPLA 
TARGET 950 SL 898

SELL NMDC 
TARGET 160 SL 171

Buy KIOCL 
Target Rs 275 SL RS 260

Motherson Sumi 
Target Rs 208 SL Rs 216

Buy Axis Bank 760 PE 
Target Rs 16 SL RS 11

Sell ONGC Futures 
Target Rs 111 SL RS 114.5

Buy Schneider Electric 
Target Rs 122 SL RS 115

Buy IEX 
Target Rs 500 अवधी 4 महिने

Buy Tata Elxsi 
Target Rs 4850 SL RS 4690

SELL Hindalco FUT 
Target 415, sl 431

Buy Balrampur Chini 
Target Rs 375 SL RS 353

Sell Reliance Ind 
Target Rs 2130 SL RS 2190

Buy IEX 
Target Rs 500 अवधी 4 महिने