कोलकाता : केवळ बॉम्ब असल्याच्या संशयावरून दिल्ली-कोलकात गोयर विमानाचे कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लॅन्डींग करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरलाईन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्ली-कोलकाता गोएरच्या विमानाचे इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आले. जी-८, १२७ क्रमांकाचे विमान कोलकाता विमानतळावर उतरविण्यात आले.
दरम्यान, या विमानाची अद्यापही तपासणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.