वाटतं तेवढं सोपं नसतंय! 'या' फोटोत मांजर दिसतेय का कुठे? शोधा

Picture Puzzle : आम्ही तुमच्यासाठी असाच एक brainstorming फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोमध्ये एक मोठे झुडूप आणि गवत दिसत आहे. या गवतात बसलेली मांजर तुम्हाला शोधायची आहे. 

Updated: Apr 11, 2022, 02:02 PM IST
वाटतं तेवढं सोपं नसतंय! 'या' फोटोत मांजर दिसतेय का कुठे? शोधा title=

Picture Puzzle : इंटरनेटवर दररोज नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. अनेक फोटो आपल्या बुद्धीला चालना देतात. अनेक वेळा काही कोडे सोडवतो. त्यामुळे आपल्याला उत्तर शोधण्याचा आनंद मिळतो. आता आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. या फोटोमध्ये एक मोठे झुडूप आणि गवत दिसत आहे. या गवतात बसलेली मांजर तुम्हाला शोधायची आहे. 

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये एक झुडूप आणि गवत दिसतंय. या फोटोत एक मांजरदेखील बसली आहे. परंतू तुम्ही बारकाईने पाहिल्याशिवाय ही मांजर तुम्हाला दिसून येणार नाही. तुम्ही 20 सेकंदात ही मांजर शोधू शकल्यास, तुमची नजर तीक्ष्ण आणि मेंदू तल्लख आहे असं समजा.

या फोटोतील मांजर शोधा... 
.
.
.
.
तुमच्याकडे 20 सेकंदाची वेळ आहे. फोटोतील मांजर शोधा... तुम्ही अपयशी ठरल्यास आम्ही सांगू
.
.
.
.
?
.
.
.
.
?
.
.
.
.
?
चिटींग करू नका.. उत्तर खूप सोपं आहे. लगेच उत्तर शोधायला स्क्रोल करू नका.... नीट शोधा...
.
.
.
.
?
.
.
.
.
?.
.
.
.
?
.
.
.
.
?
.
.
.
.
?
तर तुम्ही आता अपयशी ठरलात म्हणून आम्हीच योग्य उत्तर सांगतो.


हा फोटो पहा.. यात मांजर दिसत आहे. तुम्ही वेळेत उत्तर अचूक शोधले असेल तर, तुमचा मेंदू तल्लख आहे. असं समजा..