प्रजासत्ताकदिन सेलिब्रेशनसाठी खास मेसेजस

भारत उद्या 69 वा प्रजासत्ताकदिन साजरा करणार आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने पहिल्यांदा प्रजासत्तक दिन साजरा केला. 

Updated: Jan 25, 2018, 02:08 PM IST
प्रजासत्ताकदिन सेलिब्रेशनसाठी खास मेसेजस  title=

मुंबई : भारत उद्या 69 वा प्रजासत्ताकदिन साजरा करणार आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने पहिल्यांदा प्रजासत्तक दिन साजरा केला. 

राजपथावर दिमाखदार परेड, पंतप्रधानांचे भाषण, प्रत्येक राज्यांचे खास चित्ररथ यांमधून भारतातील विविधतेतही एकता टिकून असल्याचा प्रत्यय येतो. पण यासोबतीने पहिल्यांदा 10 देशांचे राष्ट्राध्यक्ष विशेष अतिथी म्हणून हजेरी लावणार आहेत. 

मग यंदाच्या प्रजासत्ताकदिनी शुभेच्छापत्र आणि मेसेज पाठवताना हे संदेश नक्की फॉरवर्ड करा.  

ना जुबान से, ना एसएमएस से,
ना दिमाग से, ना रंगों से,
ना ग्रीटिंग से, ना तोहफे से,
26 जनवरी मुबारक सीधे दिल से 
Happy Republic day 2018

 

ये आन तिरंगा है, ये शान तिरंगा है,
अरमान तिरंगा है, अभिमान तिरंगा है.
गणतंत्र दिवस की बधाई.

 

आइये मिलकर लोकतंत्र का जश्न मनाएं
घर-घर तिरंगा लहराए
देश के प्रति सम्मान जताएं.
हैप्पी रिपब्लिक डे 2018.

आओ तिरंगा लहराये, आओ तिरंगा फहराये,
हमारा गणतंत्र दिवस है आया
आओ मिलकर जश्न मनाएं.
गणतंत्र दिवस की बधाई.

 भारत के गणतंत्र का सारे जग में है मान,
दशकों से खिल रही भारत की अद्भुत शान,
सब धर्मों को देकर मान, रच गया इतिहास,
इसलिए हर देशवासियों को इसमें है विशवास,
गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं.