मुंबई : गुरूवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने 61 हजारी टप्पा गाठला. मागील वर्षभरापासून शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. आता निफ्टी देखील 18500 चा आकडा गाठण्यास तयार आहे. त्यामुळे मार्केटच्या या तेजीमध्ये काही दमदार स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला ब्रोकरेज हाउस देत आहेत.
येत्या आठवड्यात ग्लोबल संकेतांमुळे आयटी सेक्टरमध्ये दबाव पहायला मिळू शकतो. तर मेटल, PSU Banks स्टॉक्समध्ये तेजी येऊ शकते. त्यामुळे ब्रोकरेज हाउसेसने गुंतवणूकीसाठी कोणत्या स्टॉक्सला पसंती दिली हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Axis Securities Picks
BUY Zensar Tech
एंट्री: 505-510 रुपये
स्टॉप लॉस: 498 रुपये
टारगेट: 546 रुपये
अवधी: 2 आठवडे
BUY Hindustan Copper
एंट्री: 131-133 रुपये
स्टॉप लॉस: 129 रुपये
टारगेट: 145 रुपये
अवधी: 2 आठवडे
BUY Intellect Design
एंट्री: 703-710 रुपये
स्टॉप लॉस: 692 रुपये
टारगेट: 764 रुपये
अवधी: 2 आठवडे
HDFC Securities Picks
BUY SHRIRAM TRANSPORT
एंट्री: 1340-1365.95 रुपये
स्टॉप लॉस: 1320 रुपये
टारगेट: 1434 रुपये
अवधी: 20 ऑक्टोबरपर्यंत
BUY DABUR
एंट्री: 621.65-613 रुपये
स्टॉप लॉस: 609 रुपये
टारगेट: 645 रुपये
अवधी: 20 ऑक्टोबरपर्यंत
BUY JM FINANCIAL
एंट्री: 1367.70-1325 रुपये
स्टॉप लॉस: 1312 रुपये
टारगेट: 1436 रुपये
अवधी: 22 ऑक्टोबरपर्यंत