चाणक्य नीतिमध्ये सांगितलंय, पत्नीपासून लपवाव्यात 'या' गोष्टी, नाहीतर पतीला मोजावी लागेल मोठी किंमत

चाणक्य नीतिमध्ये सांगितलंय, पत्नीपासून लपवाव्यात 'या' गोष्टी, नाहीतर पतीला मोजावी लागेल मोठी किंमत

तुमचं वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी चाणक्य नीतिमध्ये नवऱ्याला काही गोष्टी पत्नीपासून लपवण्यास सांगितलं आहे. खालील गोष्टी तुमचं लग्नानंतर आयुष्य खराब होऊ शकतं. यामुळे या गोष्टी जाणून घ्या. 

Jul 22, 2024, 07:06 PM IST
Parenting : मुलं अजून तुमच्यासोबतच झोपतात? एकटे झोपण्याचा आणि Mirror Neurons चा काय संबंध?

Parenting : मुलं अजून तुमच्यासोबतच झोपतात? एकटे झोपण्याचा आणि Mirror Neurons चा काय संबंध?

मुलांना कोणत्या वयापर्यंत आपल्यासोबत झोपवणे योग्य आहे? हा प्रश्न अनेक पालकांना पडतो. यावर डॉ. मिकी मेहता यांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच Mirror Neurons म्हणजे काय? 

Jul 22, 2024, 06:16 PM IST
महिला साधूही असतात विना कपड्यात? आतापर्यंत एकाच महिला मिळाली निर्वस्त्र राहण्याची परवानगी

महिला साधूही असतात विना कपड्यात? आतापर्यंत एकाच महिला मिळाली निर्वस्त्र राहण्याची परवानगी

नागा साधूंचे नाव ऐकताच लोकांमध्ये त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही विवस्त्र राहतात का असा प्रश्न अनेकांना पडतो. 

Jul 22, 2024, 05:12 PM IST
Double Dating म्हणजे काय? नात्यावर काय होतो परिणाम, नुकसान जाणून घ्या?

Double Dating म्हणजे काय? नात्यावर काय होतो परिणाम, नुकसान जाणून घ्या?

गेल्या अनेक दिवसांपासून डबल डेटिंग नात्याची ही पद्धत सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता किरण गायकवाड देखील याचा शिकार झाला आहे. किरण गायकवाडचे ठरलेले 6 महिन्यांचे लग्न 'डबल डेटिंग'मुळे मोडले. किरण गायकवाडचं ज्या मुलीशी लग्न ठरलं होतं. तिच्याकडून हा प्रकार झाल्याच किरण गायकवाडने एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

Jul 22, 2024, 04:57 PM IST
रात्री उशिरापर्यंत मोबाइल बघताय? मेंदूपासून हृदयापर्यंतच्या 'या' आजारांना द्याल निमंत्रण!

रात्री उशिरापर्यंत मोबाइल बघताय? मेंदूपासून हृदयापर्यंतच्या 'या' आजारांना द्याल निमंत्रण!

World Brain Day 2024 : दिवसभर काम करुन थकल्यानंतरही अनेकांना रात्री झोपताना मोबाइल बघण्याची सवय असते. पण तुमची ही सवय किती घातक आहे हे एका रिसर्चमधून अधोरेखित झालं आहे. 

Jul 22, 2024, 03:59 PM IST
लग्न मोडलं, डिप्रेशनमध्ये गोळ्या घेतल्या... किरण गायकवाड Double Dating चा शिकार

लग्न मोडलं, डिप्रेशनमध्ये गोळ्या घेतल्या... किरण गायकवाड Double Dating चा शिकार

Kiran Gaikwad on Depression : किरण गायकवाडचं सहा महिने ठरलेलं लग्न मोडलं. तो काळ इतका कठीण होता की, किरणला या दिवसात डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या लागल्या. अशा परिस्थितीवर कशी मात कराल. 

Jul 22, 2024, 03:05 PM IST
'औरत' या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार कराल

'औरत' या शब्दाचा खरा अर्थ माहितीय? समजल्यास पुढच्या वेळी बोलताना 100 वेळा विचार कराल

हिंदी भाषेत महिलेला औरत असं म्हटलं जातं. पण तुम्हाला औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय का? 

Jul 22, 2024, 01:44 PM IST
2024 मधील मुलींचे आणि मुलांचे आयकॉनिक, मॉडर्न आणि युनिक नावे, अर्थ जरुर पाहा

2024 मधील मुलींचे आणि मुलांचे आयकॉनिक, मॉडर्न आणि युनिक नावे, अर्थ जरुर पाहा

2024 हे वर्ष अनेकांसाठी खास असेल कारण या वर्षात अनेकांच्या घरी चिमुकली पाऊलं दुडदुडणार आहेत. अशावेळी आपल्या चिमुकल्यांना काय नाव ठेवावं 

Jul 22, 2024, 12:35 PM IST
गरोदरपणात महिलांनी किती चहा प्यावा? तज्ञांकडून जाणून घ्या

गरोदरपणात महिलांनी किती चहा प्यावा? तज्ञांकडून जाणून घ्या

चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन आढळते. त्यामुळे महिलांनी गरोदरपणात कॅफीनचे सेवन मर्यादित करावे. महिलांनी गरोदरपणात किती चहा प्यावा? तज्ञांकडून जाणून घेऊया.

Jul 21, 2024, 07:42 PM IST
Swollen Kidney Symptoms: किडनीला सूज आल्यास शरीर देईल 'हे' संकेत; Kidney Failure ची समस्या वेळीच टाळा

Swollen Kidney Symptoms: किडनीला सूज आल्यास शरीर देईल 'हे' संकेत; Kidney Failure ची समस्या वेळीच टाळा

Swollen Kidney Symptoms: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीची जीवनशैलीमुळे लोकांमध्ये किडनीशी संबंधित आजारांमध्ये वाढ होताना दिसतेय. यापैकी एक आजार म्हणजे किडनीला सूज येण्याची समस्या. याला मेडिकल टर्ममध्ये हायड्रोनेफ्रोसिस ( Hydronephrosis ) म्हणतात.

Jul 21, 2024, 03:51 PM IST
युरिक अ‍ॅसिडमुळं सांधेदुखी वाढलीये; आत्ताच खायला सुरुवात करा 'हे' पदार्थ

युरिक अ‍ॅसिडमुळं सांधेदुखी वाढलीये; आत्ताच खायला सुरुवात करा 'हे' पदार्थ

अलीकडच्या काळात हाय युरिक अॅसिडच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. युरिक अॅसिडची पातळी वाढल्यास अनेक समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. शरीरातील प्युरीनचे प्रमाण वाढल्याने शरिरीत युरिक अॅसिड वाढू लागले. 

Jul 21, 2024, 02:13 PM IST
रात्रीच कणिक भिजवून फ्रीजमध्ये ठेवता? आरोग्याशी करताय खेळ, हे एकदा वाचाच

रात्रीच कणिक भिजवून फ्रीजमध्ये ठेवता? आरोग्याशी करताय खेळ, हे एकदा वाचाच

Kneaded dough in fridge: फ्रीजमध्ये चपातीचे पीठ भिजवून तुम्हीदेखील ठेवता का. त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या. 

Jul 21, 2024, 12:35 PM IST
Guru Purnima 2024 : पालकांनी मुलांना सांगा गुरु पौर्णिमेचे महत्त्व? का साजरी केली जाते?

Guru Purnima 2024 : पालकांनी मुलांना सांगा गुरु पौर्णिमेचे महत्त्व? का साजरी केली जाते?

आज गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. काही गोष्टी मुलांना ठरवून शिकविल्या जातात किंवा सांगितल्या जातात. अशावेळी पालकांनी मुलांना 'गुरु पौर्णिमे'चं महत्त्व पटवून द्यावे. 

Jul 21, 2024, 09:15 AM IST
गुरु पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी नावे, कायम राहील 'गुरु'चं स्मरण

गुरु पौर्णिमेच्या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी नावे, कायम राहील 'गुरु'चं स्मरण

गुरुपौर्णिमा ज्या दिवशी तुमच्या गुरुचं, परमेश्वराचं स्मरण केलं जातं. या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी खास नावे अर्थासह

Jul 21, 2024, 08:58 AM IST
पार्टनर प्रत्येक कामात निरुत्साही आहे? सोडून द्याल की सुधारण्याची वाट पाहाल? थेरपिस्ट काय सांगतात?

पार्टनर प्रत्येक कामात निरुत्साही आहे? सोडून द्याल की सुधारण्याची वाट पाहाल? थेरपिस्ट काय सांगतात?

आपला जोडीदार सगळ्याच गोष्टीला नकार देतो. कोणत्याच गोष्टीमध्ये त्याचा उत्साह दिसत नाही? असा अनुभव तुमचा देखील आहे. नात्यामध्ये काय बदल करणे गरजेचे. 

Jul 20, 2024, 10:14 PM IST
'गुलाब पकोडा' ठरतोय पावसाळ्यातील लोकप्रिय पदार्थ, एकदा रेसिपी बघाच

'गुलाब पकोडा' ठरतोय पावसाळ्यातील लोकप्रिय पदार्थ, एकदा रेसिपी बघाच

Gulab Pakode Receipe :  सोशल मीडियावर हल्ली वेगवेगळे पदार्थ देखील ट्रेंडमध्ये येत आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून पावसात 'गुलाब पकोडा' लोकप्रिय होत आहे. 

Jul 20, 2024, 09:46 PM IST
किडनी डॅमेज होण्याअगोदर पायामध्ये दिसतात 3 बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करु नका

किडनी डॅमेज होण्याअगोदर पायामध्ये दिसतात 3 बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करु नका

Kidney Failure : किडनी खराब झाल्यावर शरीरात होतात बदल, संकेतांकडे दुर्लक्ष करु नका 

Jul 20, 2024, 08:55 PM IST
'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंय - करण जोहर

'मी इतर मुलांसारखा नाही'; मी माझ्या पालकांना मुलगा म्हणून निराश केलंय - करण जोहर

मुलांना जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाची ओळख नसते, तेव्हा ती मुलं अनेक समस्यांना सामोरे जात असतात. या सगळ्यात पालकांची प्रतिक्रिया काय असेल हा देखील प्रश्न त्यांना भेडसावत असतो. 

Jul 20, 2024, 08:31 PM IST
Baby Girl Names : ट्रेंडी मॉडर्न आणि युनिक अशी 10 नावे, घराकरता ठरेल Good Luck

Baby Girl Names : ट्रेंडी मॉडर्न आणि युनिक अशी 10 नावे, घराकरता ठरेल Good Luck

Baby girl names: आपल्या छोट्या चिमुकलीसाठी नाव निवडणे हा मुलांचा खेळ नाही. भारतात, जिथे नाव ही केवळ ओळख नसून, नावांना सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि कौटुंबिक महत्त्व असते. जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी नवीनतम आणि अर्थपूर्ण नाव शोधत असाल तर येथे दिलेली नावे तुम्हाला नक्कीच मदत करतील.

Jul 20, 2024, 09:00 AM IST
मुलांना रात्री झोपताना घाम का येतो? उपाय आणि कारणे समजून घ्या

मुलांना रात्री झोपताना घाम का येतो? उपाय आणि कारणे समजून घ्या

Excessive Night Sweats in Kids : रात्री घाम येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. चला जाणून घेऊया मुलांना रात्री घाम का येतो?

Jul 19, 2024, 08:00 PM IST